Back
1600 करोड़ के मालिक बनने का आरोप: चालक जावेद शेख के खिलाफ गम्भीर आरोप, भुमरे के मुद्दे पर जांच
VKVISHAL KAROLE
Feb 25, 2026 09:52:28
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Anchor : एखाद्या गाडीवर चालक म्हणून काम करणाऱ्या माणसाकडे किती संपत्ती असू शकते, जेमतेम घर चालवणारा एक सर्वसामान्य समज मात्र संभाजी नगरात एक असा गाडी चालक आहे त्यावर तब्बल 1600 कोटी रुपयांचा मालक असल्याचा आरोप आहे हा चालक आहे संभाजी नगरचे खासदार संदीपण भुमरे यांचा, पाहुयात काय आहे प्रकार... Vo 1... एक गाडी चालक तब्बल 1600 कोटींचा मालक ? चालक जावेद शेख 1600 कोटीचा धनी ? 2 जमीन घोटाळ्यात 1600 वर कोटींचा मालक असल्याचा आरोप कोट्याधीश चालक खासदार भूमरेचा कर्मचारी ! हा आहे जावेद शेख, व्यवसायाने हा खासदार संदीपण भुमरे यांचा गाडी चालक, गेली 15 ते 20 वर्ष हा इसम भुमरे यांची गाडी चालवतो मात्र गेली वर्षभरात हा चांगलच प्रकाश झोतात आलाय, तो ही तब्बल 1600 कोटी साठी... ubt नेते अंबादास दानवे यांनी या चालकाच्या नावावर शासनाचे भुमरे यांनी तब्बल 1150 कोटी गिळायचा डाव रचला असा आरोप आहे यामागे खासदार आमदार भुमरे पितापुत्र असल्याचा त्यांचा आरोप आहे , आणि याची चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली आहे... Byte अंबादास दानवे ( कालच्या पीसीचा bytte Vo 2.. कोण आहे जावेद शेख भुमरे यांचा गाडी चालक जावेद पुंडलिक नगर भागात 20 बाय 30 चे पत्र्याचे घर आहे माहितीनुसार जावेदला 25 हजार पगार आहे, आणि जावेद ला वडिलोपार्जित कुठलीही संपत्ती मिळाली नाहीय... या आरोपनंतर चालक जावेद शेख ही भडकला, आणि माझ्यावर होत असलेले आरोप खोटे असल्याचा सांगत मी अंबादास दानवे यांच्यावर मानहानीचा दावा करणार असल्याचं जावेद शेख याचं म्हणणं आहे बरं याच जावेद शेखवर सहा महिन्यान आधी शहरातील एक मोक्याची जागा ज्याची किंमत 500 कोटी होती तिचाही हिबानामा याच्या नावावर आहे आणि तीही जमीन खासदार भुमरे यांनीच लाटली असल्याचा आरोप आहे मात्र जावेद शेख हे सगळे आरोप फेटाळतोय.. Byte जावेद शेख, चालक Vo 3.. अब चालकावर आरोप झाले त्यामुळे खासदार महोदयही भडकले आणि त्यांनीही तातडीने पत्रकार परिषद घेत हे सगळे आरोप फेटाळले आणि माझं नाव अंबादास दानवे यात गुंतवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांची मानसिक परिस्थिती बिघडली आहे आणि त्यामुळे भुमरे यांनीही अंबादास दानवेवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असं सांगितलं... Byte संदीपण भुमरे, खासदार Vo 4... मूळ प्रश्न असा की जावेद हा एक चालक आहे मग त्याच्यावर आधी 500 कोटींच्या जमिनीचा मालक असल्याचा आरोप होतोय तर नंतर 1150 कोटी गिळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होतोय आणि या सगळ्या मागे खासदार भुमरे असल्याचाही आरोप होतोय या प्रकरणांची चौकशी सुरू आहे आणि ती संपेल ही मात्र या सगळ्यात एक चालक मात्र सोळाशे कोटींच्या मालक असल्याची चर्चा मात्र जोरदार रंगतेय... विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VNVishal Nagesh More
FollowFeb 25, 2026 11:40:39Malegaon, Maharashtra:मालेगाव महानगरपालिकेत नमाज पठणानंतर वादाची ठिणगी, हिंदुत्ववादी संघटनांकडून हनुमान चालिसाचे पठण
0
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 25, 2026 11:37:590
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 25, 2026 11:34:440
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 25, 2026 11:32:210
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 25, 2026 11:03:460
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 25, 2026 10:21:310
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 25, 2026 10:20:170
Report
DPdnyaneshwar patange
FollowFeb 25, 2026 10:01:490
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 25, 2026 10:00:180
Report
PNPratap Naik1
FollowFeb 25, 2026 09:43:080
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 25, 2026 09:36:410
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 25, 2026 09:32:450
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 25, 2026 09:19:030
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 25, 2026 08:51:120
Report