Back
AISF के नेतृत्व में मराठी स्कूल बचाओ मोर्चा: अमरावती में शिक्षा नीति के खिलाफ प्रदर्शन
ADANIRUDHA DAWALE
Feb 25, 2026 10:00:18
Amravati, Maharashtra
मराठी शाळा वाचवण्यासाठी AISF च्या नेतृत्वात विद्यार्थी उतरले रस्त्यावर; हाथात संविधान घेत फुले, शाहू, आंबेडकरांच्या वेशभूषेमध्ये विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे या विरोधात ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन यांच्या नेतृत्वात अमरावतीत शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहे. विद्यार्थ्यांनी एक दिवस शाळा बंद ठेवत फुले, शाहू, आंबेडकर यांच्या वेशभूषा साकारत हातात संविधानाची पुस्तक घेत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे. यावेळी मोर्चादरम्यान शाळकरी विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करत राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, पटाच्या आधारावर शिक्षकांची संख्या ठरवणारे धोरण रद्द करावे, कमी पटसंख्येच्या नावाखाली शाळा बंद समायोजन करण्याचे शासन निर्णय रद्द करावे, शिक्षकांना अध्यापन व्यतिरिक्त इतर कामावर गुंतवणूक नये, हिंदी विषय सक्तीचा लादु नये, केरळ राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्णपणे मोफत करावे, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला या संदर्भात मोर्चा नंतर जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना निवेदन देण्यात आलं.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VNVishal Nagesh More
FollowFeb 25, 2026 11:40:39Malegaon, Maharashtra:मालेगाव महानगरपालिकेत नमाज पठणानंतर वादाची ठिणगी, हिंदुत्ववादी संघटनांकडून हनुमान चालिसाचे पठण
0
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 25, 2026 11:37:590
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 25, 2026 11:34:440
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 25, 2026 11:32:210
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 25, 2026 11:03:460
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 25, 2026 10:21:310
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 25, 2026 10:20:170
Report
DPdnyaneshwar patange
FollowFeb 25, 2026 10:01:490
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 25, 2026 09:52:280
Report
PNPratap Naik1
FollowFeb 25, 2026 09:43:080
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 25, 2026 09:36:410
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 25, 2026 09:32:450
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 25, 2026 09:19:030
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 25, 2026 08:51:120
Report