Back
सोलापुर में शिंदे गट अल्पसंख्यक जिल्हाप्रमुख के गाड़ी तोड़ने का विवाद वायरल वीडियो
AAABHISHEK ADEPPA
Feb 25, 2026 09:32:45
Solapur, Maharashtra
सोलापुरात शिवसेना शिंदे गटाच्या अल्पसंख्याक जिल्हाप्रमुखांची सिनेस्टाईल गुंडागर्दी. ऑफिसच्या बाजूला गाडी लावण्याच्या झालेल्या वादातून थेट चारचाकी गाडीचं फोडफोड झाली. शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख मुस्ताक शेख यांचे गाडी फोडतानाचे व्हिडिओ व्हायरल. सोलापुरातील बेगम पेठ परिसरात मुस्ताक शेख यांच्या संपर्क कार्यालय आहे. कार्यालयाच्या पाठीमागे अफसर शेख आपल्या कुटुंबासह राहतात. अफसर शेख यांनी आपली चारचाकी गाडी मुस्ताक शेख यांच्या संपर्क कार्यालयाच्या बाजूला उभी केली होती. गाडी लावण्याच्या कारणावरून वाद झाला; मुस्ताक शेख यांनी अफसर शेख यांच्या गाडीचं फोडून टाकले. दरम्यान शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख मुस्ताक शेख यांनी महिलांना शिवीगाळ केली असल्याची माहिती मिळाली असून विनयभंगचा गुन्हा दाखल करायचा प्रस्ताव आहे. बेगम पेठ येथील रहिवाशी यांनी गाडी नुकसान भरण्याचे मागणी केली. (दरम्यान मुस्ताक शेख यांच्या बाजूंची माहिती घेण्याचा प्रयत्न केला परंतु ते रुग्णालयात असल्याचे सांगितले गेले).
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VNVishal Nagesh More
FollowFeb 25, 2026 11:40:39Malegaon, Maharashtra:मालेगाव महानगरपालिकेत नमाज पठणानंतर वादाची ठिणगी, हिंदुत्ववादी संघटनांकडून हनुमान चालिसाचे पठण
0
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 25, 2026 11:37:590
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 25, 2026 11:34:440
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 25, 2026 11:32:210
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 25, 2026 11:03:460
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 25, 2026 10:21:310
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 25, 2026 10:20:170
Report
DPdnyaneshwar patange
FollowFeb 25, 2026 10:01:490
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 25, 2026 10:00:180
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 25, 2026 09:52:280
Report
PNPratap Naik1
FollowFeb 25, 2026 09:43:080
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 25, 2026 09:36:410
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 25, 2026 09:19:030
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 25, 2026 08:51:120
Report