Back
मनमाड-येवला मार्ग पर 100 से अधिक सुअर के पिल्ले मरते मिले, बीमारी की आशंका
VNVishal Nagesh More
Mar 23, 2026 15:05:56
Malegaon, Maharashtra
मनमाड-येवला महामार्गावर 100 हुन अधिक मृत डुकरांच्या पिलांचा ढीग. परिसरात भीतीचे वातावरण. आफ्रिकन स्वाइन फिव्हर किंवा इतर एखाद्या गंभीर संसर्गजन्य आजारामुळे पिल्ले दगावली की मारून टाकण्यात आली? मनमाड-येवला (इंदूर-पुणे) महामार्गावर अंकाई किल्ला परिसराजवळ रस्त्याच्या कडेला मोठ्या संख्येने मेलेल्या डुकरांच्या पिलांचा खच आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. रस्त्याच्या कडेला डुकरांच्या लहान पिलांचा खच पडलेला दिसून आला. ही पिल्ले साधारणतः एकाच वयोगटातील असून त्यांची संख्या १०० हून अधिक असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात डुकरांची पिल्ले दगावल्याने हा प्रकार आफ्रिकन स्वाइन फिव्हर किंवा इतर एखाद्या गंभीर संसर्गजन्य आजारामुळे घडला असावा का? असा संशय व्यक्त केला जात आहे. हे मृतदेह उघड्यावर टाकल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली असून, यामुळे मानवी वस्तीत रोगराई पसरण्याची bhiती निर्माण झाली आहे. महामार्गावर अशा प्रकारे मृतदेह टाकले जातले असताना गस्तीवर असलेल्या पोलिसांना किंवा प्रशासनाला याची खबर कशी लागली नाही, असा प्रश्न आता स्थानिक विचारत आहेत. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात वाहनातून हे मृतदेह या ठिकाणी आणून टाकण्यात आले असावेत, असा प्राथमिक अंदाज समोर आला आहे. हे मृतदेह कोठून आले? ही डुकरांची पिल्ले आजारामुळे मेली की त्यांना मारून येथे टाकण्यात आले? याचा तपास संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowMar 23, 2026 14:49:061067
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 23, 2026 14:47:35991
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 23, 2026 14:31:501033
Report
MAMILIND ANDE
FollowMar 23, 2026 14:21:301080
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 23, 2026 13:32:42965
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 23, 2026 12:05:511094
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 23, 2026 11:53:211069
Report
AKAMAR KANE
FollowMar 23, 2026 11:46:211087
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 23, 2026 11:16:351064
Report
MAMILIND ANDE
FollowMar 23, 2026 11:06:471068
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 23, 2026 10:53:36Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली जिले में लाखों निर्माण मजदूरों के विविध लाभ के अर्ज कई महीनों से कामगार सहाय्यक आयुक्त कार्यालय के पास मंजूरी के लिए लंबित हैं। लाल बावटा कामगार संघटना ने आयुक्त कार्यालय के सामने निदर्शने कर मांग की कि इन अर्जों को त्वरित मंजूर किया जाए, ताकि सरकार के विभिन्न लाभ मिल सकें।
1019
Report
UPUmesh Parab
FollowMar 23, 2026 10:35:311037
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 23, 2026 10:30:23959
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 23, 2026 10:21:131042
Report