Back
विदर्भ के पूर्व सांसद दत्ताजी मेघे को सरकारी सम्मान के साथ अंतिम विदाई
MAMILIND ANDE
Mar 23, 2026 14:21:30
Wardha, Maharashtra
वर्धा
स्वर्गीय माजी खासदार दत्ताजी मेघे यांना शासकीय सन्मानात अखेरचा निरोप
- दत्ता मेघे यांच्याच शेतात अखेरचा निरोप
अँकर- माजी खासदार दत्ताजी मेघे यांच्या निधनानंतर आज भावना येथील त्यांच्या शेतामध्ये शासकीय सन्मानात अंत्यसंस्कार करण्यात आले. अत्यंत भावनिक वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले.
या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल तसेच पालकमंत्री पंकज भोयर यांच्यासह विदर्भातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. मान्यवरांनी मेघे यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कार्याची आठवण केली.
दरम्यान, पोलीस विभागाकडून दत्ताजी मेघे यांना शासकीय मानवंदना देण्यात आली. त्यांच्या इच्छेनुसार आणि विधीनुसार भावना येथील त्यांच्या स्वतःच्या शेतातच अंत्यसंस्कार करण्यात आले.
दत्ताजी मेघे यांच्या निधनाने विदर्भाच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VNVishal Nagesh More
FollowMar 23, 2026 15:05:56975
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 23, 2026 14:49:061060
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 23, 2026 14:47:35991
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 23, 2026 14:31:501033
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 23, 2026 13:32:42965
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 23, 2026 12:05:511094
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 23, 2026 11:53:211069
Report
AKAMAR KANE
FollowMar 23, 2026 11:46:211087
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 23, 2026 11:16:351063
Report
MAMILIND ANDE
FollowMar 23, 2026 11:06:471068
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 23, 2026 10:53:36Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली जिले में लाखों निर्माण मजदूरों के विविध लाभ के अर्ज कई महीनों से कामगार सहाय्यक आयुक्त कार्यालय के पास मंजूरी के लिए लंबित हैं। लाल बावटा कामगार संघटना ने आयुक्त कार्यालय के सामने निदर्शने कर मांग की कि इन अर्जों को त्वरित मंजूर किया जाए, ताकि सरकार के विभिन्न लाभ मिल सकें।
1019
Report
UPUmesh Parab
FollowMar 23, 2026 10:35:311037
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 23, 2026 10:30:23959
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 23, 2026 10:21:131042
Report