Back
युद्ध के असर से कंडोम उद्योग पड़ी भारी मार: आयात-निर्यात और कीमतें बढ़ेंगी
VKVISHAL KAROLE
Mar 23, 2026 10:21:13
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
ऑटोमोबाइल प्रमाणे संभाजी नगर कंडोम उत्पादनात ही अग्रेसर आहे, एकूण 6 कंपन्यांद्वारे उत्पादन होते, मात्र युद्धाचा परिणाम आयात निर्यातीवर झाला आणि या कंपन्यांना सुद्धा फटका बसलाय, कच्चा मालाचे भाव वाढल्याने याचा परिणाम कंडोम चे दर वाढण्यावर ही होऊ शकेल असे चित्र आहे... युद्धाचा फटका कंडोम उत्पादनाला, कच्चा मालाचे दरात 50 टक्क्यांची वाढ, कंडोमचे दर वाढणार, निर्यात ही मंदावणार. युद्धाचे परिणाम सर्वच स्तरावर होत आहेत, छत्रपती संभाजी नगरच्या वाळूज वसाहतीत कंडोम उत्पादन करणारे 6 उद्योग आहेत यांनाही या युद्धाचा मोठा फटका बसला आहे, कंडोम साठी लागणारा कच्चा माल युरोप सह आखाती देशा पलीकडून येतो मात्र होमुर्ज समुद्रधुनी मूळ शिपिंग बंद आहे परिणामी माल अडकला, त्यामुळं उपलब्ध मालाचे दर गगनाला भिडले आहेत, Lubricants ( silicon oil 50 टक्के दर वाढले ), अल्युमिनीम फाइल 3 लेअर -- 35 टक्के दर वाढले, पॅकेजिंग मटेरियल 15 टक्के दर वाढले, तर लॅटेक्सचे दर 27 टक्क्यांनी वाढले आहे, बरं दर वाढूनही माल म्हणावा तसा मिळत नाहीय त्यामुळे घेतलेल्या ऑर्डर पूर्ण करणे शक्य होत नाहीय, त्यामुळे उद्योगच अडचणीत आल्याचं कंपनी कर्मचारी सांगताय, एकीकडे कच्चा माल आयात कमी होतोय त्यामुळं इथून 38 देशांना निर्यात होतेय त्यावर सुद्धा नियंत्रण आल्याचं कंपनी व्यवस्थापक सांगताय, तर याच कंपनीत देश अंतर्गत 50 वर ब्रँड साठी उत्पादन होतेय त्यावरही मर्यादा आल्या आहेत त्यामुळं उद्योग प्रचंड अडचणीतून जातोय असे सांगण्यात येताय, एकीकडे कच्चा माल दर वाढले असल्याने किमतीवर परिणाम होणार, तर दुरीकडे माल मिळाला नाही तर थेट उपलब्धतेवर ही परिणाम होईल असे चित्र आहे त्यामुळं आता कंडोम उद्योग ही युद्धा मुळे धोक्यात आले आहे...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowMar 23, 2026 11:16:35775
Report
MAMILIND ANDE
FollowMar 23, 2026 11:06:471029
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 23, 2026 10:53:36Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली जिले में लाखों निर्माण मजदूरों के विविध लाभ के अर्ज कई महीनों से कामगार सहाय्यक आयुक्त कार्यालय के पास मंजूरी के लिए लंबित हैं। लाल बावटा कामगार संघटना ने आयुक्त कार्यालय के सामने निदर्शने कर मांग की कि इन अर्जों को त्वरित मंजूर किया जाए, ताकि सरकार के विभिन्न लाभ मिल सकें।
1015
Report
UPUmesh Parab
FollowMar 23, 2026 10:35:31998
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 23, 2026 10:30:23959
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 23, 2026 10:17:34941
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 23, 2026 09:50:581083
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 23, 2026 09:32:401070
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 23, 2026 09:20:371042
Report
UPUmesh Parab
FollowMar 23, 2026 09:17:021074
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 23, 2026 09:04:071098
Report
SNSWATI NAIK
FollowMar 23, 2026 09:02:511018
Report
HPHARSHAD PATIL
FollowMar 23, 2026 09:01:581037
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 23, 2026 08:55:53975
Report