Back
नाशिक महापालिका में भाजपा ने बहुमत बना लिया; शिंदे गट 26, पवार गट 4
SGSagar Gaikwad
Feb 02, 2026 03:33:35
Nashik, Maharashtra
अँकर
नाशिक महापालिकेच्या १२२ जागांपैकी तब्बल ७२ जागा जिंकत भाजपने पुन्हा एकहाती सत्ता मिळवली. विरोधात लढलेल्या शिवसेना शिंदे गटाचे २६ तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ४ नगरसेवक निवडून आले.केंद्र आणि राज्यात तिन्ही पक्ष एकत्र सत्तेत असल्याने नाशिक महापालिकेतही एकत्र काम करण्याची भूमिका भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी मांडली होती. शिंदे गटाकडूनही प्रस्ताव आल्यास विचार करू, असा सूर होता. त्यामुळे महायुतीतील मित्रपक्षांमध्ये पडद्याआड चर्चा सुरू असल्याची माहिती राजकीय वर्तुळात होती. एखादं महत्त्वाचं पद शिंदे गटाला मिळू शकतं, अशीही चर्चा रंगली होती.मात्र, या सर्व घडामोडींना छेद देत मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली.
"नाशिक महापालिकेत आम्हाला कुठल्याही कुबड्यांची गरज नाही. ज्या ठिकाणी आम्ही मित्रपक्षांसोबत लढलो, तिथे त्यांना सत्तेत घेतलं जातं. पण नाशिकमध्ये आम्ही परस्परांविरोधात लढलो आणि भाजपला स्पष्ट बहुमत आहे."*
बाईट - गिरीश महाजन (मंत्री)
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowFeb 16, 2026 08:48:360
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 16, 2026 08:47:490
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 16, 2026 08:36:400
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowFeb 16, 2026 08:35:010
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 16, 2026 08:34:410
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 16, 2026 08:34:140
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 16, 2026 08:22:100
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowFeb 16, 2026 08:21:560
Report
PNPratap Naik1
FollowFeb 16, 2026 08:03:060
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowFeb 16, 2026 08:02:550
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 16, 2026 07:49:320
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 16, 2026 07:31:340
Report
PNPratap Naik1
FollowFeb 16, 2026 07:04:460
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 16, 2026 06:46:330
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 16, 2026 06:34:060
Report