Back
कीमत गिरावट से किसान आक्रोश: कांदा-मका लिलाव पर आंदोलन जारी
SKSudarshan Khillare
Feb 24, 2026 05:49:56
Yeola, Maharashtra
कांदा व मका या शेतीमालाच्या बाजारभावात झालेल्या तीव्र घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून आजच्या बाजारभावात उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर कांदा व मका उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलावादरम्यान शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन छेडले यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात आमरण उपोषण सुरू केले असून शासनाने त्यांच्या विविध मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी भूमिका उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी घेतली आहे मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये कांद्याला प्रति क्विंटल तीन हजार रुपये हमीभाव देण्यात यावा, आजपर्यंत विक्री झालेल्या तसेच पुढील विक्री होणाऱ्या कांद्याला प्रति क्विंटल १५०० रुपये अनुदान द्यावे, तसेच गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून खरेदी केलेल्या मक्याचे थकीत पेमेंट तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, यांचा समावेश आहे. याशिवाय मका हमीभाव खरेदी केंद्राची खरेदी मर्यादा वाढवून हमीभाव खरेदी प्रक्रियेला गती द्यावी, तसेच अन्य प्रलंबित प्रश्नांसह एकूण आठ मागण्या शासनाने तातडीने मान्य कराव्यात अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी उपोषणकर्त्यांनी दिला आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowFeb 24, 2026 07:04:110
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 24, 2026 07:03:540
Report
MNMAYUR NIKAM
FollowFeb 24, 2026 06:48:390
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 24, 2026 06:33:030
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 24, 2026 06:16:24Jalna, Maharashtra:जालना : थेट समृद्धी महामार्गाच्या लेणवर येऊन द्राक्षांची विक्री, जालन्यातील कडवंची गावाजवळचा घातक प्रकार समोर. हायवे पोलिस करतात काय?
0
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 24, 2026 06:16:070
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 24, 2026 06:15:380
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 24, 2026 05:38:320
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 24, 2026 05:38:030
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 24, 2026 05:17:570
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 24, 2026 05:04:490
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 24, 2026 05:03:420
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 24, 2026 05:02:430
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 24, 2026 04:49:420
Report