Back
मराठा आरक्षण: छह महीने बाद नई समिति बनेगी, प्रक्रिया तय होगी
VKVISHAL KAROLE
Feb 24, 2026 05:38:03
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
मराठा आरक्षण बाबत एक धक्कादायक माहिती पुढं आली आहे, मनोज जरांगे यांचे मुंबई येथील आंदोलन संपल्यावर तात्काळ हैद्राबाद गॅजेतीयर लागू करू आणि त्या माध्यमातून मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देऊ असे आश्वासन राज्य सरकारने दिले होते मात्र तब्बल 6 महिन्यांतरही या गॅजेट च्या अनुषंगाने कार्यपद्धती राज्य सरकारने ठरवली नाहीय, महत्वाचं म्हणजे कार्यपद्धती ठरवली नसल्याने अर्ज कमी येताय आणि प्रमाणपत्र कमी वाटप झाले यांची कबुली सरकारने 20 फेब्रुवारीला काढलेल्या आदेशात दिली आहे, त्यामुळं याबाबत सरकारने आता एक नवी समिती स्थापन केलीय, आणि या समितीने कार्यपद्धती ठरवायची आहे.. संभाजी नगर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या देखरेखे खाली ही समिती स्थापन करण्यात आलीय... ही समिती कार्यपद्धती ठरवेल आणि त्यानंतर राज्य सरकार त्याला मंजुरी देईल आणि त्यानंतर प्रमाणपत्र वाटपाला वेग येईल त्यामुळं सरकारने आश्वासन तत्काळ बाबत दिले होते मात्र तब्बल 6 महिन्यानंतर आता कुठं कार्यपद्धती ठरकण्याच्या हालचाली सुरू आहेत, ही उदासीनता नाहीतर आणखी काय असा सवाल आता केल्या जातोय, मराठा आरक्षण साठी मंत्रिमंडळ उपसमिती चे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आता दिरंगाई बाबत खुलासा करावा अशी मागणी होतेय...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowFeb 24, 2026 07:04:110
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 24, 2026 07:03:540
Report
MNMAYUR NIKAM
FollowFeb 24, 2026 06:48:390
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 24, 2026 06:33:030
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 24, 2026 06:16:24Jalna, Maharashtra:जालना : थेट समृद्धी महामार्गाच्या लेणवर येऊन द्राक्षांची विक्री, जालन्यातील कडवंची गावाजवळचा घातक प्रकार समोर. हायवे पोलिस करतात काय?
0
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 24, 2026 06:16:070
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 24, 2026 06:15:380
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 24, 2026 05:49:560
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 24, 2026 05:38:320
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 24, 2026 05:17:570
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 24, 2026 05:04:490
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 24, 2026 05:03:420
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 24, 2026 05:02:430
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 24, 2026 04:49:420
Report