Back
राजूर से लॉन्गमार्च: किसानों-श्रमिक मांगों के लिए बड़ा विरोध प्रदर्शन
KJKunal Jamdade
Feb 24, 2026 05:38:32
Shirdi, Maharashtra
Akole News Flash
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या वतीने पुन्हा एकदा लाँगमार्चची हाक..
काही वेळातच राजूर येथून निघणार लाँग मार्च...
राजुर येथून निघणाऱ्या लाँग मार्च मध्ये जिल्ह्यातील विविध भागातून नागरिक जमा होण्यास सुरुवात...
पालकमंत्र्यांच्या घरासमोर जाऊन आम्ही न्याय मागणार , तिथं न मिळाल्यास आम्ही अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन बसणार , आंदोलकांचा इशारा...
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय किसान सभा आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन यांचे वतीने लॉंगमार्चचे आयोजन...
शेतकरी, कर्मचारी, कामगार आणि श्रमिक मोठ्या संख्येने होणार सहभागी...
काही वेळातच होणार लाँग मार्चला राजूर येथून सुरुवात....
किसान सभेचे डॉ.अजित नवले यांच्या नेतृत्वात लाँग मार्चचे आयोजन...
आंदोलनकर्त्यांशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी....
मागण्या -
शेतकरी आणि कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्या...
अंगणवाडी मदतनीस , शालेय पोषण आहार कर्मचारी वेतनवाढ मागणी...
मागील लाँग मार्चवेळी पालकमंत्र्यांनी दिलेली पण न पाळलेली आश्वासने...
नाशिक–पुणे हायस्पीड रेल्वे संदर्भातील भूमिका , इतर स्थानिक प्रश्न...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowFeb 24, 2026 07:04:110
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 24, 2026 07:03:540
Report
MNMAYUR NIKAM
FollowFeb 24, 2026 06:48:390
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 24, 2026 06:33:030
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 24, 2026 06:16:24Jalna, Maharashtra:जालना : थेट समृद्धी महामार्गाच्या लेणवर येऊन द्राक्षांची विक्री, जालन्यातील कडवंची गावाजवळचा घातक प्रकार समोर. हायवे पोलिस करतात काय?
0
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 24, 2026 06:16:070
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 24, 2026 06:15:380
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 24, 2026 05:49:560
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 24, 2026 05:38:030
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 24, 2026 05:17:570
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 24, 2026 05:04:490
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 24, 2026 05:03:420
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 24, 2026 05:02:430
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 24, 2026 04:49:420
Report