Back
नाशिक के तपोवन में 1800 पेड़ काटे जाने पर सुनवाई के दौरान हंगामा
SGSagar Gaikwad
Nov 24, 2025 13:06:21
Nashik, Maharashtra
झाडांच्या कत्तली बाबत झालेल्या सुनावणीत गोंधळ अँकर नाशिकच्या तपोवन येथील १८०० झाडांची कत्तल नाशिकमध्ये पर्यावरणप्रेमी, नागरिकांच्या संतापाची लाट पसरलीये.. याचा संदर्भात अनेक पर्यावरण प्रेमी कडून या झाडांच्या कत्तली संदर्भात हरकती घेण्यात आल्या होत्या या हरकतींवर आज सुनावणी होणार होती या सुनावणी दरम्यान सर्वत्र गोंधळच गोंधळ पाहायला मिळालाय... नाशिकच्या तपोवन येथील वृक्षांचा मुद्दा भारताला थेट नेपाळ श्रीलंका करण्यापर्यंत जाऊन पोहोचला अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या तपोवनात साधू ग्राम उभारण्यासाठी त्या परिसरातील जवळपास 1800 झाडांची कत्तल करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि यामुळे नाशिक शहरातील पर्यावरण प्रेमी वृक्षप्रेमी नाशिककर नागरिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं अनेकांकडून त्या अगोदर या ठिकाणी आंदोलन करण्यात आली आज देखील सुनावणीच्या अगोदर नाशिक मध्ये या निर्णयाचा निषेध नोंदविण्यात आला वृक्षांची कत्तल केली जाणार असल्यामुळे अनेकांकडून हरकती घेण्यात आल्या होत्या या हरकतींवर आज सुनावणी होणार होती मात्र या ठिकाणी उच्चपदस्थ अधिकारी लोकप्रतिनिधी नसल्याने पर्यावरण प्रेमींनी गोंधळ घातला .. मात्र या सुनावणीच्या प्रक्रियेमधून पर्यावरण प्रेमीचं कुठलंही समाधान न झाल्याने पर्यावरण प्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात आला नाशिक शहरातील तपोवन येथील वृक्षांच्या फांद्यांना जरी हात लावला तरी कश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत तरुण एकत्र होऊ आणि नेपाळ व श्रीलंका करू असा देखील इशारा दिला ...
72
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
DPdnyaneshwar patange
FollowNov 24, 2025 13:37:1582
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 24, 2025 12:31:0086
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 24, 2025 12:30:4692
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 24, 2025 12:00:22196
Report
KJKunal Jamdade
FollowNov 24, 2025 11:37:00163
Report
ABATISH BHOIR
FollowNov 24, 2025 11:20:30101
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 24, 2025 11:08:52139
Report
180
Report
AKAMAR KANE
FollowNov 24, 2025 10:51:4624
Report
AKAMAR KANE
FollowNov 24, 2025 10:29:14133
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 24, 2025 10:20:19109
Report
AKAMAR KANE
FollowNov 24, 2025 10:15:49140
Report
PNPratap Naik1
FollowNov 24, 2025 10:03:16181
Report
PNPratap Naik1
FollowNov 24, 2025 10:02:40116
Report