Back
नांदेड में 11 अप्रैल तक जमावबंदी और शस्त्रबंदी लागू, यात्रा- मिरवणुकाओं पर रोक
SMSATISH MOHITE
Mar 28, 2026 10:18:48
Nanded, Maharashtra
नांदेड जिल्ह्यात आजपासून 11 एप्रिल पर्यंत जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू करण्यात आली. 28 मार्चच्या सकाळी 6 वाजेपासून ते 11 एप्रिल 2026 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी नियमित आदेशाप्रमाणे हे आदेश लागू केले आहेत. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास गर्दी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीशेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना देण्यात आले आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowMar 28, 2026 11:18:43606
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 28, 2026 11:18:33429
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 28, 2026 10:46:05966
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 28, 2026 10:38:331000
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 28, 2026 10:34:49937
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 28, 2026 10:10:241035
Report
PNPratap Naik1
FollowMar 28, 2026 10:09:581022
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 28, 2026 09:48:26918
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 28, 2026 09:37:461056
Report
PNPratap Naik1
FollowMar 28, 2026 09:37:291027
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 28, 2026 09:37:201038
Report
PNPratap Naik1
FollowMar 28, 2026 09:20:181100
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 28, 2026 09:04:021051
Report
JMJAVED MULANI
FollowMar 28, 2026 09:03:461015
Report