Back
लातूर के निलंगा बस डिपो में भीषण आग, एक व्यक्ति की मौत
VBVAIBHAV BALKUNDE
Mar 13, 2026 07:31:07
Latur, Maharashtra
लातूर ब्रेकिंग न्यूज....
निलंगा शहरातील एस.टी. बस डेपोमध्ये घडलेल्या भीषण आग दुर्घटनेत आता एकाचा मृत्यू झाला. काल रात्री आगारातील एका एस.टी. बसमध्ये डिझेल भरत असताना अचानक आगीचा मोठा भडका उडाला होता. या भीषण आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली. डिझेल भरत असलेले एस.टी. महामंडळाचे ऑपरेटर बस्वराज मठपती हे या आगीत गंभीररीत्या भाजले होते. त्यांना तात्काळ निलंगा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दरम्यान, आग इतकी भीषण होती की सुमारे अर्धा तास परिसरात धुमसत राहिली. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी डिझेल भरत असताना अचानक भडका उडाल्याने ही दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowMar 13, 2026 08:20:400
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 13, 2026 08:20:070
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 13, 2026 08:04:210
Report
SNSWATI NAIK
FollowMar 13, 2026 08:03:590
Report
ABATISH BHOIR
FollowMar 13, 2026 08:02:590
Report
KJKunal Jamdade
FollowMar 13, 2026 08:01:140
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 13, 2026 08:00:470
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 13, 2026 07:50:160
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 13, 2026 07:45:460
Report
PNPratap Naik1
FollowMar 13, 2026 07:06:310
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 13, 2026 07:05:030
Report
KJKunal Jamdade
FollowMar 13, 2026 06:36:050
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 13, 2026 06:22:290
Report
JMJAVED MULANI
FollowMar 13, 2026 06:19:370
Report