Back
मुंबई-अहमदाबाद महामार्ग पर मद्यधुंद महिला का नाच, यातायात बाधित
PTPRATHAMESH TAWADE
Mar 13, 2026 07:45:46
Vasai-Virar, Maharashtra
मंबई-अहमदाबाद महामार्गावरील खाणिवडे जवळ धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महामार्गाच्या मध्यभागी एका मद्यधुंद महिलेने गोंधळ घालत नाचत असल्याने काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.
महामार्गाच्या पहिल्या लेन पासून तिसऱ्या लेंनर्यंत पर्यंत ही महिला भर महामार्गावर अधून मधून नाचत होती.. मात्र जवळच शिरसाड येथे विरार वाहतूक पोलिस चौकी असून देखील पोलिसांकडून कोणतीच कारवाई केली जात नसल्याने वाहन चालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला मद्यधुंद अवस्थेत महामार्गावर उतरली आणि रस्त्याच्या मधोमध नाचू लागली. त्यामुळे त्या मार्गाने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना अचानक ब्रेक लावावे लागले. हा प्रकार अत्यंत धोकादायक ठरू शकला असता, कारण वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता होती.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 13, 2026 08:38:320
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 13, 2026 08:38:160
Report
KPKAILAS PURI
FollowMar 13, 2026 08:37:270
Report
SNSWATI NAIK
FollowMar 13, 2026 08:20:400
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 13, 2026 08:20:070
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 13, 2026 08:04:210
Report
SNSWATI NAIK
FollowMar 13, 2026 08:03:590
Report
ABATISH BHOIR
FollowMar 13, 2026 08:02:590
Report
KJKunal Jamdade
FollowMar 13, 2026 08:01:140
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 13, 2026 08:00:470
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 13, 2026 07:50:160
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 13, 2026 07:31:070
Report
PNPratap Naik1
FollowMar 13, 2026 07:06:310
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 13, 2026 07:05:030
Report