Back
शेयर मार्केट धोखाधड़ी: 62 लोगों के 6 करोड़ 65 लाख लूटे, चार गिरफ्तार
KJKunal Jamdade
Mar 13, 2026 08:01:14
Shirdi, Maharashtra
शेअर मार्केटमध्ये जास्तीचा परतावा मिळवून देण्याच्या नावाखाळ्या 62 जणांची तब्बल 6 कोटी 65 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.. याप्रकरणी अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यातील चौघांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.. संगमनेर येथे चौघांनी मिळवून शेअर मार्केटची कंपनी तयार केली होती.. या कंपनीच्या नावाखाल्यावर शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करा आणि दरमहिन्याला 10% परतावा अधिक मिळेल असे सांगुन 62 जणांची तब्बल 6 कोटी 65 लाख 39 हजार रुपयांची फसवणूक केली.. नंतर आरोपींनी ही कंपनी बंद करून पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.. हा सर्व प्रकार डिसेंबर 2024 पासून सुरु होता.. याप्रकामणि महेश विश्वास मोरे, वैभव विठ्ठल काकड, राहुल शिंदे, विजय तबाजी काळे या चौघांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. कुणाल सोनावणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर.. या फसवणूक प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता असून, ज्यांची फसवणूक झाली आहे अशा नागरिकांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे..
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowMar 13, 2026 09:16:460
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 13, 2026 09:06:000
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 13, 2026 09:05:480
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 13, 2026 09:05:220
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 13, 2026 08:38:320
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 13, 2026 08:38:160
Report
KPKAILAS PURI
FollowMar 13, 2026 08:37:270
Report
SNSWATI NAIK
FollowMar 13, 2026 08:20:400
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 13, 2026 08:20:070
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 13, 2026 08:04:210
Report
SNSWATI NAIK
FollowMar 13, 2026 08:03:590
Report
ABATISH BHOIR
FollowMar 13, 2026 08:02:590
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 13, 2026 08:00:470
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 13, 2026 07:50:160
Report