Back
Kolhapur के अर्जुनवाड़ा में प्लास्टिक जलाने से विषाक्त धुआँ, प्रशासन से तत्काल कार्रवाई की मांग
PNPratap Naik1
Nov 07, 2025 04:16:32
Kolhapur, Maharashtra
Kop Gurhal
Feed:- 2C
Anc:- कोल्हापूर जिल्ह्यातील अर्जुनवाडा गावांमधील अनेक गुर्हाळ मालक गुऱ्हाळाला जळण म्हणून टायर, प्लास्टिक चपला, कुशनचा वापर करत आहेत, त्यामुळे या परिसरात मोठ्याप्रमाणात विषारी वायू पसरत आहे. गावातील ग्रामस्थांनी या संदर्भात अनेक वेळा तक्रारी करून देखील हा प्रकार थांबलेला नाही, त्यामुळे प्रशासनाने तातडीने या संदर्भात कारवाई करावी अशी मागणी गावातील ग्रामस्थ करत आहेत. ज्या ज्या वेळेला गुऱ्हाळ सुरू होतात त्यावेळेला आकाशात काळेकुट्ठ धुरांचे लोट आकाशात पाहायला मिळतात. इतकच नव्हे तर या धुरामुळे नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न देखील निर्माण झाले आहे. राधानगरी तालुक्यातील बहुसंख्य गुर्हाळ मालक जळण म्हणून अशा प्रकारे प्लास्टिकचे घटक वापरत आहेत त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यानी तातडीने यामधे हस्तक्षेप करून संबधित यंत्रणेला कारवाईसाठी सूचना द्यावेत अशीही मागणी होत है.
13
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowNov 07, 2025 06:19:361
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 07, 2025 06:19:191
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 07, 2025 06:18:014
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 07, 2025 06:15:452
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 07, 2025 05:50:296
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 07, 2025 05:50:145
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 07, 2025 05:50:007
Report
AKAMAR KANE
FollowNov 07, 2025 05:48:196
Report
SKShubham Koli
FollowNov 07, 2025 05:20:2914
Report
HPHARSHAD PATIL
FollowNov 07, 2025 05:17:3211
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 07, 2025 05:16:4714
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 07, 2025 05:01:5113
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 07, 2025 05:01:2714
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 07, 2025 05:00:1414
Report