Back
Zee 24 तास ने महार वतन की जमीन लूट का भंडाफोड़ किया
MMMahendrakumar Mudholkar
Nov 07, 2025 05:50:00
Beed, Maharashtra
बीड: जे सरकारला जमले नाही ते झी 24 तास ने करून दाखवले....ऑल इंडिया पॅंथर सेना अध्यक्ष दीपक केदार यांनी मांडले zee 24 तास चे आभार
• महार वतनाची चाळीस एकर जमीन लुटणे हा प्रकार धक्कादायक आहे.
• राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा पोरगा जर महार वतनाच्या जमिनी लुटून त्यावर कंपन्या उभा करत असेल तर हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.
• आता महसूल मंत्री कारवाई करायचं सोडून माझ्याकडे तक्रार आल्यास मी कारवाईकरण असं म्हणतात.
• काय ती महार वतनांची जमीन आहे दलितांची जमीन आहे म्हणून न्याय द्यायचा नाही का
•अंजली दमानिया आम्हाला फाईल देतील आणि त्यानंतर आम्ही कारवाई करू असं बावनकुळे म्हणत असतील माझा त्यांना सल्ला आहे अंजली दमान यांना महसूल मंत्री करा.
•तुम्हाला पार्थ पवारांवर कारवाई करायची नाही.गटबंधन मध्ये तुम्ही सोबत आहात म्हणून कारवाई करायची नाही हे जाहीर करा.
*•पार्थ पवारांनीच नाही तर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांच्या पोरांनी महार वतनाच्या जमिनी लुटल्यात.*
•महार वतनाच्या जमिनी लुटण हा गुन्हा आहे त्यांच्यावर ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करा.
• सरकारने शेद पत्रिका जाहीर करावी. महार वतनाच्या जमिनीवर कुणाचे ताबे आहेत.
•राज्यातील सर्व कलेक्टरांना या प्रकरणात सह आरोपी करावं.
•सरकारच्या नाकाखाली महार वतण्याची पुण्यामध्ये जमीन लुटली जात होती काय करत होतं सरकार
मी आभार मानतो झी 24 तास चे महार वतनाच्या जमिनीचा भ्रष्टाचार त्यांनी बाहेर काढला.
zee 24 तासच्या बातमीनंतर सरकारला जाग आली.
जे सरकारला जमले नाही ते zee 24 तास ने करून दाखवले
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 07, 2025 08:15:030
Report
SKShubham Koli
FollowNov 07, 2025 08:01:010
Report
PNPratap Naik1
FollowNov 07, 2025 07:58:330
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 07, 2025 07:47:473
Report
UPUmesh Parab
FollowNov 07, 2025 07:33:421
Report
SKShubham Koli
FollowNov 07, 2025 07:23:453
Report
SKShubham Koli
FollowNov 07, 2025 07:22:424
Report
SKShubham Koli
FollowNov 07, 2025 07:21:333
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 07, 2025 07:21:074
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 07, 2025 07:19:233
Report
AKAMAR KANE
FollowNov 07, 2025 07:02:397
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 07, 2025 07:00:563
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 07, 2025 06:32:588
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 07, 2025 06:19:3614
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 07, 2025 06:19:1910
Report