Back
मानसिक तनाव से 19 वर्षीय युवती ने आत्महत्या, इलाके में भारी आक्रोश
SKShubham Koli
Nov 07, 2025 05:20:29
Thane, Maharashtra
मानसिक त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या; परिसरात संताप...
संजय नगर, मुंब्रा परिसरात एका 19 वर्षीय तरुणीने मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणीचा वडील महिंद्रा पांडे हे ऑटो रिक्षा चालक असून परिसरातील काही युवकांकडून छेडछाड व मानसिक त्रास दिला जात असल्याचे परिवाराने सांगितले. या त्रासाला कंटाळून तिने आपल्या राहत्या घरी गळफास घेतला.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुसाईड नोटमध्ये काही व्यक्तींची-nावे नमूद असून पोलिस तपास सुरू आहे. तसेच सदर परिसरात रात्री युवकांची मोठी गर्दी जमते, असा स्थानिकांचा आरोप असून पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
तरुणीच्या अंत्यसंस्कारावेळी स्थानिक नागरिक, मित्रपरिवार आणि रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, उद्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन व रिक्षा युनियनकडून निवेदन देण्यात येणार आहे.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowNov 07, 2025 07:47:470
Report
UPUmesh Parab
FollowNov 07, 2025 07:33:420
Report
SKShubham Koli
FollowNov 07, 2025 07:23:450
Report
SKShubham Koli
FollowNov 07, 2025 07:22:420
Report
SKShubham Koli
FollowNov 07, 2025 07:21:330
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 07, 2025 07:21:070
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 07, 2025 07:19:230
Report
AKAMAR KANE
FollowNov 07, 2025 07:02:394
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 07, 2025 07:00:561
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 07, 2025 06:32:587
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 07, 2025 06:19:3610
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 07, 2025 06:19:198
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 07, 2025 06:18:0113
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 07, 2025 06:15:458
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 07, 2025 05:50:2914
Report