Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Kolhapur416005

कोल्हापुर रेलवे ट्रैक पर हाथ- पैर टूड़े युवक की हालत गंभीर

PNPratap Naik1
Nov 21, 2025 10:18:28
Kolhapur, Maharashtra
कोल्हापूर शहरातील शिवाजी पार्क परिसरातील रेल्वे रुळावर एक हात आणि एक पाय तोडलेल्या अवस्थेत एक तरुण सापडला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. तेजस अनिल जाधव (वय २५) असे जखमी तरुणाचे नाव असून तो सध्या छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालयात (सीपीआर) उपचार घेत आहे. ही घटना मंगळवारी रात्री उशिरा उघडकीस आली.
139
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
Nov 21, 2025 11:19:05
48
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 21, 2025 11:18:41
Shirdi, Maharashtra:अर्ज माघारीच्या काही मिनिटांआधी राहाता पालिका निवडणुकीत मोठा ट्विस्ट... ठाकर ेसेनेतून निलंबित राजेंद्र पठारे यांनी नगराध्यक्ष पदाचे दोन्ही अर्ज घेतले माघारी... पक्षाच्या AB फॉर्मसह अपक्षही दाखल केली होती नगराध्यक्ष पदाची उमेदवारी... ठाकरे सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी केला होता AB फॉर्म चोरल्याचा आरोप... माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांच्यासह सागर लुटे आणि उज्वला होले यांची पक्षातून हकालपट्टी... हकालपट्टींनंतर पदाधिकाऱ्यांना झाले होते अश्रू अनावर... ठाकरे सेना स्थानिक आघाडीत सहभागी असताना पठारे यांनी दखल केली होती ठाकरे सेनेकडून उमेदवारी... पठारे यांच्या उमेदवारीनंतर वरिष्ठ पातळीवरून हालचाली... पठारे यांनी अध्यक्ष पदाचे अर्ज घेतले मागे... नगरसेवक पदाचे अर्ज मात्र कायम... पक्षातून हकालपट्टी नंतरही नगरसेवक पदासाठी राजेंद्र पठारे, सागर लुटे आणि उज्वला होले यांचे पक्षचिन्हावर उमेदवारी अर्ज कायम... राजेंद्र पठारे यांनी पुन्हा साधला बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा... तीन तारखेनंतर सविस्तर बोलेल.. राजेंद्र पठारे यांची प्रतिक्रिया...
42
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 21, 2025 11:00:36
Nagpur, Maharashtra:हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर कंत्राटदारांनी पुन्हा काम बंद आंदोलन सुरू केलेय. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कंत्राटदारांचे 150 कोटी रुपये थकले आहे. यापूर्वीही ही रक्कम मिळावी म्हणून हिवाळी अधिदेशनाच्या कामावर बहिष्कार घालत काम बंद आंदोलन कंत्राटदारांनी केल होते. मात्र अधिकाऱ्यांच्या मध्यस्थेमुळे पुन्हा काम सुरू झाले. मात्र शासनाने केवळ 20 कोटींची निधी देत बोळवणं केल्याचा आरोप करत पुन्हा अधिवेशनाच्या कामावर बहिष्कार टाकलाय, रवी भवन आमदार निवास, हैदराबाद हाऊस, देवगिरी येथील हिवाळी अधिवेशनाचे कामे सर्व कंत्राटदारांनी बंद ठेवत निषेध नोंदवताय आज हैदराबाद हाउस येथे मुख्यमंत्र्यांचे नावे निवेदनही देण्यात आले
65
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 21, 2025 10:46:57
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी पात्र असलेल्या अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज अखेर मागे. अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी पात्र असलेल्या अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज अखेर मागे. अनगर नगरपंचायत तांत्रिकदृष्ट्या बिनविरोध झाली. अनगर मधील 17 नगरसेवक आणि नगराध्यक्ष अखेर बिनविरोध झाले. राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या उमेदवार उज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर आरोप प्रत्यारोप झाले होते. त्यानंतर आज अखेर अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी आज अर्ज मागे घेतला. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या अनगर नगरपरिषद बिनविरोध झालीय. मात्र असं असलं तरी उज्वला थिटे यांनी न्यायालयात धाव घेतल्याने कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेय
160
comment0
Report
MAMILIND ANDE
Nov 21, 2025 10:09:19
Wardha, Maharashtra:वर्धा ब्रेकिंग हिंगणघाट नगरपरिषदेत निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांची बंडखोरी छाया सातपुते, जया प्रेम बसंतानी अपक्ष म्हणून रिंगणात बंडखोरांची अपक्ष उमेदवारी भाजपच्या पथ्यावर स्थानिक नेत्यांनी तिकीट कापल्याचा आरोप अँकर : वर्ध्याच्या हिंगणघाट येथे भाजपमध्ये बंडखोरी पहायला मिळालीय. निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना उमेदवारी दिली नसल्याने नाराजीचा सूर आहे. नेमकी ही बंडखोरी आता कुणाच्या पथ्यावर पडते याचीच चर्चा या निवडणुकीत सुरू आहे. वर्धा जिल्हातील हिंगणघाट ही सर्वात मोठी नगर परिषद मानली जातेय. येथे भाजपने नयना उमेश तुळसकर यांना उमेदवारी दिली आहेय. येथे छाया सातपुते यांना उमेदवारी मिळेल अशीच भाजपच्या गोटात चर्चा होती..भाजप सोडून उबाठा गटात जाणाऱ्यांना तिकीट दिली..पण एनवेळी नेमके पाणी कुठे मुरले हे कळलेच नाही. तर दुसरीकडे माजी नागराध्यक्ष प्रेम बसंतांनी यांच्या कुटुंबात उमेदवारी मिळावी अशी देखील मागणी करण्यात आली होती.
173
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Nov 21, 2025 10:06:56
Amravati, Maharashtra:ज्या दिवशी तुमचा उपयोग संपून जाईल त्या दिवशी भाजप तुम्हाला फेकून देईल; यशोमती ठाकूर यांचा रवी राणांवर पलटवार अँकर :– येत्या सहा महिन्यात यशोमती ठाकूर भाजपमध्ये दिसतील असा खडबडजनक दावा आमदार रवी राणा यांनी केल्यानंतर रानांच्या या टीकेवर यशोमती ठाकूर यांनी पलटवार केला आहे. ज्या दिवशी तुमचा उपयोग संपून जाईल त्या दिवशी भाजप तुम्हाला फेकून देईल असे म्हणत यशोमती ठाकूर यांनी आमदार रवी राणा यांना चांगलंच डीवचल आहे. आमच्या भावाला जोक मारायची सवय असून अफवा, गोंधळ, नाटक नऊटंकी करायची सवय आहे. त्यामुळे तुमचा पक्ष नेमका कोणता हे तुम्ही ठरवलं पाहिजे आजची परिस्थिती ही आहे की भाजपने त्यांचा पक्ष रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या खुंट्याला बांधला आहे. मी जन्मली इथेच मरणार आहे हे सत्य लोकांना माहित आहे पण तुम्ही जी गुंडागर्दी करत आहात हे लोकांना अजिबात आवडत नाही. मुख्यमंत्र्यांनी अमरावती मध्ये अख्खा पक्ष रवी राणा आणि नवनीत राणांच्या खुट्याला बांधला आहे. तसेच पांढऱ्या दगडावरची काळी रेष आहे ज्या दिवशी तुमचा उपयोग संपून जाईल त्या दिवशी भाजप तुम्हाला फेकून देईल असे म्हणत यशोमती ठाकूर यांनी रवी राणांच्या आरोपांवर पलटवार केला आहे. बाईट :– यशोमती ठाकूर, माजी मंत्री व काँग्रेस नेत्या
167
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 21, 2025 09:23:23
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:शरीरातील व्हिटॅमिन D चे प्रमाण अत्यंत कमी असल्यास नैराश्याचा धोका वाढू शकतो, असा निष्कर्ष एका व्यापक अभ्यासमुळे समोर आला आहे. 31 देशांतील 66 अभ्यासांचे विश्लेषण केल्यानंतर संशोधकांनी सांगितले की ज्यांच्यात व्हिटॅमिन D चे प्रमाण 30 नॅनोमोल/L पेक्षा कमी आहे, अशा प्रौढांमध्ये डिप्रेशनची शक्यता अधिक आढळते. व्हिटॅमिन D ची कमतरता नैराश्यचा धोका असू शकतो. काही परिणामांमध्ये थकवा, स्नायू वेदना, हाडे दुखणे आणि सतत आजारी पडणे या लक्षणांचा समावेश होतो. या संदर्भात डॉ अजय दंडे, हृदयरोग तज्ज्ञ यांनी सप्लिमेंट घेण्याबद्दल सल्ला दिला आहे, परंतु קודם कॅल्शियम पातळी तपासावी; तसंच दररोज 10-30 मिनिटे सकाळी सूर्यप्रकाश मिळवा. व्हिटॅमिन D समृद्ध अन्नांमध्ये दूध, मशरूम, दही, पनीर, संत्रेचा रस, सोया मिल्क यांचा समावेश आहे. सकाळी 8 ते 9 च्या वेळात सूर्योदय हा व्हिटॅमिन D साठी उपयुक्त ठरतो, त्यामुळे आपल्या शरीरातील व्हिटॅमिन D पातळी तपासणी करणे गरजेचे आहे.
122
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 21, 2025 09:02:00
Nagpur, Maharashtra:नागपूर *माय लेकाचा करंट लागून दुर्दैवी मृत्यू, खापरखेडा मधील जयभोले नगरातील घटना* - आज सकाळी घडलेली घटना... कपडे वळविण्यासाठी लोखंडी तारेवर कपडे टाकताना आई व मुलाचा करंट लागून मृत्यू झाला - निर्मला उत्तम सोनटक्के वय 51 तर मृतक मुलाचे नाव लोकेश उत्तम सोनटक्के वय ३१ असे आहे... - मृतक लोकेश हा भानेगाव कोळसा खाणीत खाजगी कंपनीत कार्यरत होता.. लोकेश कामावरून घर परतला रात्रपाळी झाल्यामूळे लोकेश झोपला होता - यावेळी लोकेशची आई वायर वर कपडे वाळवित असताना तारेच्या वरच्या भागाला जिवंत तार होती, अचानक कपडे वाळवत असलेल्या तारेमध्ये विद्युत प्रवाह आला.. - निर्मला यांना जोरदार करंट लागला..यावेळी आवाजामुळे झोपेत असलेला लोकेश उठला... आईच्या दिशेने मदतीकरता धाव घेतली.. आईला वाचविण्याच्या प्रयत्नात लोकेशला करंट लागला... - सदर घटनेत आई -मुलाचा मृत्यू झाला..
181
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 21, 2025 09:01:18
147
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 21, 2025 08:40:30
Nagpur, Maharashtra:नागपूर सलील देशमुख ने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे ऑल इज नॉट वेल असल्याचे चित्र आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काटोल येथील काही जागांवरून सलील देशमुख नाराज असल्याची कबुली जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील यांनी झी24 तासशी बोलताना दिली। ते दुसऱ्या कोणत्याच पक्षात जाणार नसल्याचा ठाम विश्वास व्यक्त करताना उद्या ते आमच्या सोबत प्रचारात दिसतील असेही सांगितले। दरम्यान जीपीओ चौकातील अनिल देशमुख यांच्या निवासस्थानवर सकाळपासूनच कार्यकर्ते पोहोचत आहेत। मात्र दुसरीकडे सलील देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर अनिल देशमुख प्रसिद्धी माध्यमांशी याबाबत काही बोलण्यास तयार नाहीत। माजी गृहमंत्र्यांबद्दल घडलेल्या या सभामालावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी अमर कांडे यांनी.
162
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Nov 21, 2025 08:39:36
Amravati, Maharashtra:काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर येत्या सहा महिन्यांत भाजपमध्ये दिसतील; आमदार रवी राणा यांचा खळबळ जनक दावा एक खडबड उडाली आहे. काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर येणाऱ्या सहा महिन्यांत भाजपामध्ये दिसतील हा काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे असा दावा रवी राणा यांनी केला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत यशोमती ठाकूर यांची भेट झाली होती तेव्हा त्यांनी तिवसा विधानसभा मतदारसंघाची भाजपची तिकीट मागितली होती भाजपची तिकीट मला मिळत असल्यास मी भाजपमध्ये यायला तयार आहे असेही यशोमती ठाकूर म्हणाल्या असल्याचा खडबड जनक दावा रवी राणा यांनी केला आहे. त्यामुळे राणा विरुद्ध ठाकूर हा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.
125
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 21, 2025 08:35:41
Kolhapur, Maharashtra:आरोगymmंत्री प्रकाश आबिटकर बाईट मुद्दे On swine fever आफ्रिकन डुकरांमध्ये अशा प्रकारचा आजार आढळून येत आहे. नाशिकच्या कलेक्टर आणि त्या संदर्भात सक्तीच्या सूचना दिल्या आहेत. क्वारंटाईन देखील केलंय. स्वाइन फ्लू हा विषय डुकरांच्या संबंधित आहे. माणसांना कोणताही प्रादुर्भाव होत नाही. तरीदेखील हा संसर्ग वाढू नये, यासाठी नाशिकच्या जिल्हाधिकारीांनी खबरदारी घेतली आहे Long Covid त्रास पोस्ट कोविड मध्ये असे प्रकार दिसत आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने आपण एक बैठक घेतली आहे. लोकांनी कशा प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे या संदर्भातल्या सूचना आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात येत आहे. On भाजपा शिंदे गटा विरोधात भूमिका या स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत, याला स्थानिक संदर्भ.. गटातटाचे राजकारण.. सर्वांना संधी देण्यासंदर्भात नेत्यांची होत असलेली कसरत त्याचाही तो भाग आहे. आपण पाहिले असेल शिरोळ कुरुंदवाड आणि जयसिंगपूर मध्ये तिथले विद्यमान आमदार माजी मंत्री यड्रावकर यांचे स्थानिक पातळीवर ज्या पद्धतीचा समन्वय व्हायला पाहिजे होता तो होऊ शकला नाही, तसेच प्रसंग अनेक ठिकाणी दिसून येत आहेत. स्थानिक संदर्भानेच अशा निवडणुका होत असतात.. तिथल्या संदर्भांना जिल्हास्तर आणि राज्य स्तरावर जोडण्याचा प्रयत्न झाला, तर वड्यावरचे तेल वांग्यावर करण्यासारख्या आहे. स्थानिक पातळीवरच्या निवडणुका ह्या स्थानिक पातळीवरच होत असतात.. On कोल्हापूर जिल्ह्यातील 35 गावांना ब कार्ड ग्रामविकास विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग त्यांचे महत्त्वाचे काम म्हणजे पाण्याची गुणवत्ता.. दूषित पाण्यामुळेच बहुतांशी सर्व आजारांना निमंत्रण दिले जाते.. त्यामुळे त्याच्यासाठी आरोग्य विभागाचे टीम सातत्याने काम करत असते. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या CO यांनी जी माहिती घेतली, त्यानंतर त्यांनी ज्या गावांना पिवळं कार्ड मिळाला आहे त्या गावातील ग्रामपंचायतींना पाण्या संदर्भात काळजी घेण्याची सूचना दिली आहे.
158
comment0
Report
Advertisement
Back to top