Back
ठाकरे सेना के भीतर भारी फेरबदल, राजेंद्र पठारे ने नगराध्यक्ष पद के दावेदारी वापस ली
KJKunal Jamdade
Nov 21, 2025 11:18:41
Shirdi, Maharashtra
अर्ज माघारीच्या काही मिनिटांआधी राहाता पालिका निवडणुकीत मोठा ट्विस्ट... ठाकर ेसेनेतून निलंबित राजेंद्र पठारे यांनी नगराध्यक्ष पदाचे दोन्ही अर्ज घेतले माघारी... पक्षाच्या AB फॉर्मसह अपक्षही दाखल केली होती नगराध्यक्ष पदाची उमेदवारी... ठाकरे सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी केला होता AB फॉर्म चोरल्याचा आरोप... माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांच्यासह सागर लुटे आणि उज्वला होले यांची पक्षातून हकालपट्टी... हकालपट्टींनंतर पदाधिकाऱ्यांना झाले होते अश्रू अनावर... ठाकरे सेना स्थानिक आघाडीत सहभागी असताना पठारे यांनी दखल केली होती ठाकरे सेनेकडून उमेदवारी... पठारे यांच्या उमेदवारीनंतर वरिष्ठ पातळीवरून हालचाली... पठारे यांनी अध्यक्ष पदाचे अर्ज घेतले मागे... नगरसेवक पदाचे अर्ज मात्र कायम... पक्षातून हकालपट्टी नंतरही नगरसेवक पदासाठी राजेंद्र पठारे, सागर लुटे आणि उज्वला होले यांचे पक्षचिन्हावर उमेदवारी अर्ज कायम... राजेंद्र पठारे यांनी पुन्हा साधला बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा... तीन तारखेनंतर सविस्तर बोलेल.. राजेंद्र पठारे यांची प्रतिक्रिया...
85
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowNov 21, 2025 12:07:4114
Report
KJKunal Jamdade
FollowNov 21, 2025 12:06:3246
Report
PNPratap Naik1
FollowNov 21, 2025 11:50:29106
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 21, 2025 11:49:3237
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 21, 2025 11:45:5281
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 21, 2025 11:37:35168
Report
ABATISH BHOIR
FollowNov 21, 2025 11:37:0040
Report
JMJAVED MULANI
FollowNov 21, 2025 11:36:4636
Report
PNPratap Naik1
FollowNov 21, 2025 11:35:2485
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 21, 2025 11:34:38Ambernath, Maharashtra:कुळगांव बदलापूर नगरपालिका में शिवसेना के शीतल राऊत की बिनविरोध निवड हुई है। उनके विरोधी सभी उम्मीदवारों ने पंजीयन वापस ले लिया है, जिससे वह बिनविरोध निर्विरोध चुनी गईं।
86
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 21, 2025 11:19:0561
Report
AKAMAR KANE
FollowNov 21, 2025 11:00:36101
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 21, 2025 10:46:57160
Report
PNPratap Naik1
FollowNov 21, 2025 10:18:28141
Report