Back
करंट से मां-बेटे की मौत: खापरखेडा के जयभोले नगर में दुखद घटना
AKAMAR KANE
Nov 21, 2025 09:02:00
Nagpur, Maharashtra
नागपूर
*माय लेकाचा करंट लागून दुर्दैवी मृत्यू, खापरखेडा मधील जयभोले नगरातील घटना*
- आज सकाळी घडलेली घटना... कपडे वळविण्यासाठी लोखंडी तारेवर कपडे टाकताना आई व मुलाचा करंट लागून मृत्यू झाला
- निर्मला उत्तम सोनटक्के वय 51 तर मृतक मुलाचे नाव लोकेश उत्तम सोनटक्के वय ३१ असे आहे...
- मृतक लोकेश हा भानेगाव कोळसा खाणीत खाजगी कंपनीत कार्यरत होता.. लोकेश कामावरून घर परतला रात्रपाळी झाल्यामूळे लोकेश झोपला होता
- यावेळी लोकेशची आई वायर वर कपडे वाळवित असताना तारेच्या वरच्या भागाला जिवंत तार होती, अचानक कपडे वाळवत असलेल्या तारेमध्ये विद्युत प्रवाह आला..
- निर्मला यांना जोरदार करंट लागला..यावेळी आवाजामुळे झोपेत असलेला लोकेश उठला... आईच्या दिशेने मदतीकरता धाव घेतली.. आईला वाचविण्याच्या प्रयत्नात लोकेशला करंट लागला...
- सदर घटनेत आई -मुलाचा मृत्यू झाला..
147
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VKVISHAL KAROLE
FollowNov 21, 2025 09:23:2362
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 21, 2025 09:16:1159
Report
PNPratap Naik1
FollowNov 21, 2025 09:01:18147
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 21, 2025 08:49:00124
Report
AKAMAR KANE
FollowNov 21, 2025 08:40:30162
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 21, 2025 08:39:36125
Report
PNPratap Naik1
FollowNov 21, 2025 08:35:41158
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 21, 2025 08:21:06172
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 21, 2025 08:20:49112
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 21, 2025 08:09:30125
Report
PNPratap Naik1
FollowNov 21, 2025 08:04:55161
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 21, 2025 08:04:0070
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 21, 2025 07:55:18156
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 21, 2025 07:50:29140
Report