Back
जालना में जलवाहिनी का लौह गर्डर चोरी, नया भाग दो दिन देरी से पानी देगा
NMNITESH MAHAJAN
Mar 29, 2026 02:33:48
Jalna, Maharashtra
जालना :मुख्य जलवाहिनीला आधार देणारे लोखंडी गर्डर चोरीला,नवीन जालना भागाचा पाणीपुरवठा दोन दिवस उशिरा
जालन्यातील घाणेवाडी ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत येणाऱ्या मुख्य जलवाहिनीला आधार देणारे लोखंडी गर्डर चोरी गेल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. गंभीर प्रकाराची दखल घेत चंदनझिरा पोलिसांनी केलेल्या सतर्क कार्यवाहीमुळे चोरीस गेलेले २० फुटी लोखंडी गर्डर हस्तगत करण्यात यश आले असून, प्रशासकीय स्तरावर जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे नवीन जालना भागाचा पाणीपुरवठा दोन दिवस उशिराने करण्यात येणार आहे. कन्हैया नगर (नाला) परिसरातील जलवाहिनीचे २० फुटी लोखंडी गर्डर २४ फेब्रुवारी २०२६ रोजी अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते. पालिका प्रशासनाने याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर, चंदनझिरा पोलीस स्टेशनच्या पथकाने १४ मार्च रोजी सदर गर्डर जप्त करून प्रकरणाचा तपास सुरू असतानाच, पुन्हा २५ मार्चच्या मध्यरात्री दोन २० पोलीस ठाण्यात जमा केले आहेत. या पालिकेने फुटी लोखंडी गर्डर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गर्डर चोरीला गेल्यामुळे संपूर्ण जलवाहिनी घसरण्याची भीती निर्माण झाली असून, मोठी दुर्घटना टाळण्यासाठी जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद केला आहे. या तांत्रिक बिघाडामुळे आणि गर्डरच्या पुनर्स्थापनेच्या कामामुळे नवीन जालना भागातील पाणीपुरवठा नियमित वेळेपेक्षा दोन दिवस उशिराने होणार आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 29, 2026 04:17:350
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 29, 2026 04:01:10817
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 29, 2026 04:00:52909
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 29, 2026 03:49:34933
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 29, 2026 03:49:011069
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 29, 2026 03:48:101044
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 29, 2026 03:47:531055
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 29, 2026 03:35:241077
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 29, 2026 03:34:321094
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 29, 2026 03:34:16966
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 29, 2026 03:18:54966
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 29, 2026 03:17:061066
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 29, 2026 03:03:011080
Report
PNPratap Naik1
FollowMar 29, 2026 03:02:391037
Report
ABATISH BHOIR
FollowMar 29, 2026 02:45:251004
Report