Back
कोल्हापुर के रणकाळा तालाब के खेल-सामग्री की सुरक्षा में ठेकेदार ने सुधार किया
PNPratap Naik1
Mar 29, 2026 03:02:39
Kolhapur, Maharashtra
कोल्हापुरातील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेल्या रंकाळा तलाव परिसरातील खेळण्याचे साहित्य लहान मुलांसाठी अक्षरशः धोकादायक ठरत असल्याचे समोर आले होते. खेळण्यांच्या साधनांकडे झालेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अनेक मुलांना दुखापत झाल्याच्या घटना घडल्या. हा गंभीर मुद्दा झी २४ तासने आपल्या बातमीतून ठळकपणे मांडल्यानंतर कोल्हापूर महानगरपालिका आणि संबंधित ठेकेदार यांना अखेर जाग आली. त्यानंतर ठेकेदारामार्फत जावळाचा गणेश मंदिर परिसरातील रंकाळा तलावाजवळील तुटलेले आणि धोकादायक खेळण्याचे साहित्य तातडीने बदलण्यात आले. घसरगुंडीखाली आवश्यक असलेली वाळू टाकण्यात आली तसेच अनेक ठिकाणी गायब झालेले झोपाळे पुन्हा बसवण्यात आले. रंकाळा तलाव परिसराला दररोज हजारो पर्यटक भेट देतात. त्यामुळे अशा ठिकाणी मुलांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देणे अत्यावश्यक आहे. मात्र, महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे हा प्रश्न निर्माण झाला होता. झी २४ तासने यावर आवाज उठवल्यानंतर प्रशासनाने कारवाई केली, ही बाब सकारात्मक असली तरी भविष्यात अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी नियमित देखभाल गरजेची आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 29, 2026 04:32:120
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 29, 2026 04:17:35892
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 29, 2026 04:01:10924
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 29, 2026 04:00:521033
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 29, 2026 03:49:34946
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 29, 2026 03:49:011079
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 29, 2026 03:48:101064
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 29, 2026 03:47:531063
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 29, 2026 03:35:241077
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 29, 2026 03:34:321094
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 29, 2026 03:34:161036
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 29, 2026 03:18:541003
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 29, 2026 03:17:061066
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 29, 2026 03:03:011080
Report