Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

जालना के काजला फाटे पर धनगर समाज का रास्ता रोको, ST आरक्षण की मांग

NMNITESH MAHAJAN
Oct 01, 2025 06:48:00
Jalna, Maharashtra
जालना : काजळा फाटा येथे धनगर समाजाचा रास्ता रोको रस्त्यावर टायर जाळून राज्य सरकारचा नोंदवला निषेध धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांच्या उपोषणाला समर्थन म्हणून धनगर समाजाकडून आंदोलन अंबड-जालना रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत आँकर : जालन्यातील काजळा फाटा येथे धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे.धनगर समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांच्या उपोषणाला समर्थन म्हणून धनगर समाजाकडून हे चक्का जाम आंदोलन करण्यात आलं आहे.आंदोलना दरम्यान आंदोलकांनी रस्त्यावर टायर जळोण राज्य सरकारचा निषेध नोंदवून धनगर समाजाला ST प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी केली आहे.या आंदोलनामुळे अंबड-जालना रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
4
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
DPdnyaneshwar patange
Oct 01, 2025 10:03:08
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 01, 2025 10:02:49
Akola, Maharashtra:वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर गंभीर आरोप करत रोष व्यक्त केला.राज्य सरकारने अद्यापही ओला दुष्काळ जाहीर केलेला नसून हे सरकार चोर सरकार असल्याची टीका आंबेडकरांनी केलीय. जर ओला दुष्काळ जाहीर केला तर सर्वप्रथम खावटी जाहीर करावी लागते, पण टेंडरच्या माध्यमातून पैसेांचा गैरव्यवहार थांबेल म्हणूनच सरकार ओला दुष्काळ जाहीर करत नाही असाेही तेांनी यावेळी केला.दिवाळी अगोदर नुकसान भरपाई देऊ असे सरकार सांगत आहे मात्र नुकसान भरपाई फक्त ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतरच देता येते असे ही ते म्हणाले.कर्जमाफीबाबतही त्यांनी राज्यकर्त्यांना टोला लगावला , जर कर्जमाफी केली तर बँकेचे कर्ज सरकारला फेडावे लागते, त्यामुळे मलिदा कमी होतो आणि म्हणूनच शेतकऱ्यांचा ७/१२ अद्याप कोरे केलेले नसल्याचं आंबेडकर म्हणाले. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून प्रकाश आंबेडकर यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना टोला लगावला आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Oct 01, 2025 09:49:05
1
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Oct 01, 2025 09:33:17
Khed, Maharashtra:Khed School World Number One Slug: Khed School World Number One File' 15 Rep: Hemant Chapude(Khed) T4 Education संस्थेच्या World's Best School स्पर्धेत जालिंदरनगरची जिल्हा परिषद शाळा जगातील सर्वोत्तम शाळा म्हणून निवडली गेलीय पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील जालिंदरनगरची जिल्हा परिषद शाळा जगातील सर्वोत्तम शाळा म्हणून निवडली गेलीय, इंग्लंड येथील T4 Education संस्थेने जागतिक पातळीवर घेतलेल्या World's Best School स्पर्धेत जालिंदरनगरच्या जिल्हा परिषद शाळेने जगात पहिला नंबर पटकावलाय. शाळेचं हे यश गावकऱ्यांनी शिक्षकांची व विद्यार्थ्यांची वाजत गाजत व फटाक्यांची आतिशबाजी करत मिरवणूक काढून साजरं केलंय. या यशामागे लोकसहभागातून उभी राहिलेली शाळा, डिजिटल शिक्षणाचा दर्जा, पर्यावरणपूरक उपक्रम, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची दृष्टी आणि मुख्याध्यापक दत्तात्रय वारे गुरुजींंठक कार्य हे घटक ठळकपणे अधोरेखित झालेत. या स्पर्धेत शाळेला मतदान करण्यासाठी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेतून आवाहन केलं होतं. महाराष्ट्रासह देशभरातून मिळालेल्या जबरदस्त पाठिंब्यामुळे जालिंदरनगर शाळेनं आता अभूतपूर्व यश संपादन केलंय. जगातील पहिलं स्थान पटकावत या शाळेनं खेड तालुक्याचं, पुणे जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाचं नाव थेट जागतिक पातळीवर सुवर्णाक्षरांनी कोरलंय असं म्हणाव लागतं. याचाच जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळेतून आढावा घेत शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे गुरुजी, शाळेतील विद्यार्थी व ग्रामस्थांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी. Chopal : प्रतिनिधी हेमंत चापुडे To शिक्षक विद्यार्थी पालक प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया खेड पुणे....
0
comment0
Report
AKAMAR KANE
Oct 01, 2025 09:32:03
Nagpur, Maharashtra:नागपूर - \n\nबाईट - चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री - \n\nOn पीक पाहणी - \n\n- राज्यात पीक पाहणी आवश्यक होती, आतापर्यंत 60 टक्के पीक पाहणी झाली आहे त्यामुळे पिक पाहणीचं ऑनलाईन एप आहे त्यात कमी पीक पाहणी झाली, त्यामुळे शेतकऱ्यांचा नुकसान झालं असतं \n\n- मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या होत्या, शेतकऱ्यांच्या शंभर टक्के पीक पाहणी झाले पाहिजे, ऑनलाइन शक्य नसल्यामुळे ग्राम महसूल अधिकारी गावागावात जाऊन शंभर टक्के पिक पाहणी करणार आहेत जेणेकरून कोणाचीही नुकसान झालं ते सुटणार नाही \n\n- केंद्र आणि राज्य सरकारकडून जी मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यासाठी हे महत्त्वाचा आहे, शासन निर्णय जारी केला \n\nOn अनिल देशमुख - \n\n- अनिल देशमुख यांच्याबाबत जी घटना घडली त्यात पोलिसांनी पूर्ण चौकशी करून आता फॉरेन्सिक अहवाल येईल तेव्हाही कळेल\n\n- प्रथम दृष्ट्या जी चौकशी झाली आहे त्यात हे दिसत आहे की पोलिसांनी ज्या नोंदी घेतल्या अनिल देशमुख यांनी निवडणुकीच्या काळात एक स्टंट केला होता, हा स्टंट होता, याचा फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यावर अजून स्पष्ट होईल \n\n- निवडणूक जिंकणे हरणे हा एखाद्यावेळी खेळाडू वृत्तीने जय पराजय स्वीकारला पाहिजे, मात्र एखादा विजय मिळवण्याकरता निवडणूक जिंकण्या करिता स्वतःच्या हातात गोठा घेऊन स्वतःलाच मारणे \n\n- आणि मला भाजपने दगड मारला असे दृश्य तयार करणे आणि जनतेची सहानुभूती मिळवण्याचा हा केविलवाना प्रयत्न होता, आता पोलीस चौकशीत उघड झालं आहे \n\n- कुठल्याही नेत्याने जनतेची अशी सहानुभूती घेऊ नये लोकसेवक म्हणून काम करावे\n\n- दहा किलोचा दगड एखाद्या व्यक्तीला लागतो तेव्हा त्याचे काय हाल होतात हे लहान मुलांनाही समजते,दहा किलोचा दगड मारला तर काय हाल होईल \n\n- एक खोटं बोलण्याकरिता दहा वेळा खोटं बोलावं लागतं मला ते झालं मात्र हा एक स्टंट होता आणि सहानुभूती मिळवण्यासाठी स्टंट होता असं मला वाटतं \n\nOn ऊस गाळप हंगाम - \n\n- हा निर्णय का घेतला आहे हे तपासून बघावं लागेल शेतकऱ्यांची शेवटी मदत झाली पाहिजे घेऊन येणे झाला याबद्दल मी तपासून बघतो त्याची माहिती आज नाही \n\nOn पंचनामे - \n\n- पंचनामे पाच सहा तारखेपर्यंत अपेक्षित आहे, पंचनामावरून मदत मिळणार आहे, पण ई पीक पाहणी ही कंपल्सरी करावी लागते \n\n- ही पीक पाहणी मध्ये आम्ही 60% पर्यंत पोहोचलो, प्रत्येक सातबारा नोंदणी होते शेतकऱ्यांची, ऑनलाइन पद्धतीने शंभर टक्के पीक पाहणी करावी लागते मात्र यावर्षी ऑनलाइनचा प्रॉब्लेम झाल्याने ग्राम महसूल अधिकारी 31 ऑक्टोबर पर्यंत पीक पाहणी करणार आहेत \n\nOn पडळकर - \n\n- मागच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना समज दिली आहे, मीही त्यांच्याशी चर्चा केली, आज जो उल्लेख केला त्यात काही संदर्भ आहेत \n\n- त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्यांच्यावर ज्या व्यक्तिगत टीका झाल्या\n- मात्र गेल्यावेळी ते बोलले होते ते आई-वडिलांवर नाव घेऊन बोलू नये \n\nOn बाबा आढाव - \n\n- ओला दुष्काळ हेच आहे की शेतकऱ्यांना एनडीआरएफ किंवा जे नियम आहेत त्यापेक्षा जास्त मदत देणे, याकरिता ओला दुष्काळाचा विचार आपण करतो \n- मला वाटतं मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील आणि दिवाळीपूर्वी सर्व बाबींचा निर्णय घेतील \n\nOn अबू आझमी - \n\n- अबू आझमी माझ्याशी भेटल्यावर मराठीत बोलतात, मला वाटतं त्यांनी मीडिया करता असं म्हटलं असेल त्यामुळे त्यांनी मराठी बोलणं जास्त चांगल्या त्यांना चांगले मराठी बोलता येते \n\nOn निधी - \n\n- लाडक्या बहिणीची याचा काही संबंध नाही लाडक्या बहिणीचा बजेट वेगळा ठेवलाय मागच्या काळात महाराष्ट्रात असे काम सुरू केले आहे जे यावर्षी पूर्ण होतील यावर्षी बजेट काही कमी आहे लाडक्या बहिणी योजनेचा कुठल्याही विषयाशी संबंध नाही \n\nOn ऊर्जा विभाग बैठक - \n\n- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोराडी- खापरखेडा च्या अनेक विषयावर बैठक घेतली होती, महावितरण ला 317 कोटी मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत 217 कोटी अमरावतीला दिले आहेत \n\n-पुढच्या पन्नास वर्षांचा इंन्फ्रा स्ट्रक्चर नागपूरला देण्याकरिता ही बैठक आहे काही महसूल च्या जागा या महावितरण ला द्यायचे आहेत \n\n- मुख्यमंत्री यांच्याकडे ऊर्जा खात आहे त्यांनी त्या सूचना दिल्या आहेत त्या पाटील आजची बैठक घेत आहे \n\nOn कुर्ला मोहम्मद पोस्टर - \n\n- कारवाई केलीच पाहिजे, ऑटोच्या मागे धावणे जबरदस्तीने काही ठिकाणी बॅनर पोस्टर लावणे, कवथ्यामध्ये कामठी मध्ये बॅनर होते, पण सार्वजनिक ठिकाणी येऊन बॅनर लावणे किंवा रस्त्यावर प्रदर्शन करणे कडक कारवाई झाली पाहिजे कोणालाच सोडलं नाही पाहिजे \n\n- व्यक्तिगत जे मत आहे ते प्रदर्शित करा मात्र सार्वजनिक ठिकाणी हिंदू सभा मुस्लिम कोणीही समाजातील निर्माण करण्याचा प्रदर्शन करत असेल तर ते योग्य नाही \n\nOn निवडणूक युती - \n\n- महायुती ही मनपा, जिल्हा परिषद, नगरपंचायत निवडणुकीत एकत्र लढणार आहे, काही ठिकाणी आम्ही चर्चा करू या ठिकाणी अडचण वाटते त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढू \n\n- महायुतीत मतभेद होतील मात्र मनभेद होणार नाही मात्र महाविकास आघाडीत काँग्रेसची लाथाडी होणार आहे \n\n- तीनही पक्ष एकमेकांना लाथा मारत राहतील आणि निवडणूक संपून जाईल \n\nOn हेडगेवार भारतरत्न - \n\n- जमाल सिद्दिकी यांच्या भावना आहेत, त्यांच्या भावना आहेत केंद्र सरकार त्यावर निर्णय घेईल \n\nOn बजरंग सोनवणे कपडे - \n\n- कपडे खराब होणारच आहेत मी गेलो कपडे खराब झाले कपडे बदलून टाकायचे त्यांचा निर्णय त्यांनी घेतला पाहिजे \n\nOn हेडगेवार भारतरत्न - \n\n- सर्व देशाची भावना राहणार आहे, कारण समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत राष्ट्रभावना निर्माण करणे, राष्ट्राचेतना तयार करणे आणि हिंदू राष्ट्र तयार करणे, भारत माता फार मोठी चेतना व्हावी यासाठी डॉक्टर हेडगेवार यांचे योगदान आहे त्यामुळे सर्व जनतेची भावना राहणार आहे की भारतरत्न देण्यात यावे
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Oct 01, 2025 09:31:32
Amravati, Maharashtra:शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात दिवसा येथे भव्य ट्रॅक्टर मोर्चा; यशोमती ठाकूर ट्रॅक्टर चालवत मोर्चा सहभागी अँकर :– शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील तिवसा तहसील कार्यालयावर शेतकरी व काँग्रेसचा भव्य ट्रॅक्टर मोर्चा निघाला आहे. वाळलेले सोयाबीन, खराब झालेल्या संत्रा फळ, कपाशीचे झाड घेऊन शेतकरी ट्रॅक्टर मोर्चामध्ये सहभागी झाले असून शेतकऱ्यांनी नागपूर अमरावती महामार्गावर खराब झालेले संत्रा व सोयाबीन फेकत सरकारचा निषेध केला आहे. माजी मंत्री यशोमती ठाकूर या ट्रॅक्टर मोर्चामध्ये स्वतः ट्रॅक्टर चालवत सहभागी झाल्या असून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी केली आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत मिळावी व शेतकऱ्यांना सातबारा कोरा व्हावा या मागणीसाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग अडवून धरला आहे.
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Oct 01, 2025 09:00:25
Pune, Maharashtra:Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File name : 0110ZT_MAVAL_RALLY Total files : 05 Headline : देहूरोडमध्ये भव्य स्वच्छता रॅली विद्यार्थ्यांच्या उत्साहातून जागा झाला स्वच्छतेचा संदेश Anchor: स्वच्छता हीच खरी सेवा” राष्ट्रपिता महात्मा गांधींचा हा मंत्र आजही समाजमनात जिवंत आहे. त्याच विचारांची प्रेरणा घेऊन सेवा पंधरवडा स्वच्छता अभियान अंतर्गत श्रीक्षेत्र देहू आणि देहूरोड परिसरातील शालेय विद्यार्थी, नागरिक आणि कार्यकर्त्यांनी आज एकत्र येत स्वच्छतेचा संदेश देणारी भव्य रॅली काढली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर काढलेल्या या स्वच्छता रॅलीतून स्वच्छ भारत अभियानाला नवी दिशा मिळाली. ढोल ताशांचा गजर, हातात घोषवाक्यांचे फलक आणि विद्यार्थ्यांचा उत्साह, या सर्वांमुळे देहूरोड परिसर जागा झाला तो स्वच्छतेच्या संदेशाने.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Oct 01, 2025 08:37:47
Satara, Maharashtra:आ. गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली..ही टीका करता असताना आपल्या गोपीचंद पडळकर यांच्या मागे कोणी तरी आहे म्हणुन त्यांनी ही टीका केली आहे.. मुख्यमंत्र्यांनी समज देऊन देखील जाणीवपूर्वक टीका केली जात आहे. विधिमंडळात झालेल्या मारहाणीचे समर्थन कोण करत असले तर कायदा, सुव्यवस्था, न्याय मागण्याची खंत शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली.. भाजपने सुसंस्कृतपणा असल्याचे दाखवू नये, सरकारमधील सर्व यंत्रणा आपल्याच बापाच्या असल्याचे समजून अशा प्रकारच्या टीका होत आहेत.. हे सर्व ठरवून प्लॅन करून केलं जात आहे. पाटील हे मोठे नेते आहेत ते दबत नाहीत त्यामुळे त्यांना डॅमेज करण्यासाठी हे सर्व सुरू आहे अशी टाका शशिकांत शिंदे यांनी केली आहे. ज्या सरकारकडून दबावाचे राजकारण सुरू आहे त्यांच्याकडून वेगळ्या पक्ष करणं चुकीचं आहे. त्यामुळे सुसंस्कृत महाराष्ट्रातील जनता याचा विचार करेल. शिस्त पाळणाऱ्या पक्षातच आता शिस्त पाळली जात नाही. मग त्यांचे कान RSS च्या प्रमुखांनी टोचावे. सातारा:पूर परिस्थितीसाठी ऊसाला प्रति टन १५ रुपये कपात म्हणजे नवीन शोध: हा शेतकऱ्यांवर जीजीया कर वसुली करू नका- प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची मागणी सातारा:शेतकऱ्यांच्या ऊसाला प्रति टन पंधरा रुपये पूर परिस्थितीसाठी घेण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित पार पडलेला बैठकीत घेण्यात आला आहे. यावर शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यांच्या वेळी त्यांनी पूर परिस्थितीमुळे बळीराजा अडचणीत असल्याचे सांगत आमची देखील सहकार्याची भूमिका आहे.. राज्य सरकारने राज्यात अवास्तव काढलेला खर्च याला कात्री लावा आणि मदत जाहीर करा पहिली सरकारकडून मदत जाहीर करा.... मदत जाहीर करण्याऐवजी शेतकऱ्यांकडून प्रति टन ऊसाला १५ रुपये घेणे. हा नवीन शोध लावलेला दिसतोय.... शेतकरी आत्महत्या करतोय अडचणीत आहे. तुम्ही त्यालाच जीजीया कर लावताय. हे पूर्णपणे चुकीच आहे. जो सीएसआर फंड पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी जातोय. तो राज्याला मिळाला पाहिजे. मात्र असं न करता अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यां कडून पैसे घेतले जात आहेत हा पूर्ण चुकीचा निर्णय आहे.शेतकऱ्यांकडून अशी कोणतीही वसुली करू नये. अशी माझी मागणी आहे
1
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Oct 01, 2025 08:37:01
Amravati, Maharashtra:सात फाईल आहे राणा दाम्पत्याची गंगा सावित्री निवास्थानापासून ते अंबा देवी मंदिरापर्यंत अनवाणी पायाने पदयात्रेला सुरवात आमदार रवी राणा व भाजपा नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांची त्यांच्या गंगा सावित्री निवास्थानापासून ते अंबा देवी एकविरा देवी मंदिर पर्यंत अनवाणी पायाने पदयात्रेला सुरवात... राणा दाम्पत्य दरवर्षी दसऱ्याच्या आदल्या दिवशी नवमी ला विदर्भाच कुलदैवत असलेल्या अंबा देवी ला साकडं घालण्यासाठी करत असतात पदयात्रा.... शेतकरी, शेतमजूर,कष्टकरी, आदिवासी,बेरोजगार यांच्या जीवनात सुख समृद्धी शांती यावी यासाठी अंबादेवीकडे राणा दांपत्य घालणार साकड राज्यात पूर्व परिस्थिती असताना माता अंबादेवी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एवढी शक्ती देवो की दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. महाराष्ट्रातील जेवढे नेते आहे त्यांनी आपल्या संपत्तीपैकी दहा टक्के पैसे हे मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये दिले तर ईडी सीबीआयचे लक्ष ज्या नेत्यांमध्ये कडे आहे ते दूर होतील आमदार रवी राणा यांची नाव न घेता बच्चू कडू यांच्यावर टीका.. आपल्या जिल्ह्यातील टपोरी लोक आहे त्यांच्या संपत्तीची पूर्ण यादी आमच्या जवळ आहे - रवी राणा जे स्वतःला शेतकरी नेते म्हणतात महाराष्ट्र मध्ये फिरत आहे आमच्या जिल्ह्यातला माजी आमदार आहे आपल्या संपत्ती मधील दहा टक्के जरी शेतकऱ्यांसाठी वाटप केली तर थोडी माणुसकी शेतकऱ्यासाठी राहील तुम्ही मंत्री होते महाराष्ट्र मध्ये आत्ता गॅंन देता दहा टक्के रक्कम शेतकऱ्यांसाठी दिले तर शेतकऱ्याबद्दल आपुलकी दिसेल राज्यामध्ये शेतकऱ्याच्या नावानं आपली दुकानदारी चालू करायची हे उनकी काम उद्धव ठाकरेंकडे कोट्यावधी रुपयांची संपत्ति आहे त्या संपत्तीतला वाटा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी द्यावा.. फक्त उद्याच्या दसरा मेळाव्यामध्ये टोमणे मारू नये.. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंच्या पायाला कधीही चिखल लागला नाही नवनीत रानांची टीका
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 01, 2025 08:32:13
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Oct 01, 2025 08:31:36
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज..... लातूर अंबाजोगाई महामार्गावर धनगर समाजाचा रस्ता रोको.. वाहनांच्या महामार्गावर रांगा.. धनगर समाजाला एसटीमधून (ST) आरक्षणाची अंमलबजावणी करा.... धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करा, या मागणीसाठी लातूर अंबाजोगाई महामार्गावरच्या महापूर पाटी येथे सकल धनगर समाजाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आयाា. तर जालना येथे दीपक बोराडे मागच्या पंधरा दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत, या उपोषणाच्या समर्थनात आणि पाठिंबा दर्शविण्यासाठी देखील हा रास्ता रोको करण्यात आला आहे .सरकार जाणून-बुजून वेळ काढून पणा करत असल्याचा आरोप करत धनगर समाज रस्त्यावर उतरला होता. यावेळी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Oct 01, 2025 08:28:10
Satara, Maharashtra:सातारा:किल्ले प्रतापगडावर आज छत्रपती उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या सुविद्य पत्नी छत्रपती दमयंती राजे भोसले यांच्यासमवेत गडावरील श्री भवानी देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी सहकुटुंब गडावरील भवानी देवीची महाआरती केली. खासदार उदयनराजे यांनी यावेळी राज्यभरात निर्माण झालेल्या पूर परिस्थिती तून पूरग्रस्तांना सावरण्याची शक्ती मिळावी... यावर्षी साताऱ्याचा शाही दसरा आम्ही साधेपणाने साजरा करणार असून जो निधी यासाठी खर्च केला जातो. तो यावेळी पूरग्रस्तांसाठी देणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली यावेळी महाराष्ट्रातून जनतेने देखील पूरग्रस्तांना मदत करावी अशी आवाहन त्यांनी केले.
3
comment0
Report
Dussera 2025
Advertisement
Back to top