Back
Shinde Says 15 Rupees per Ton Sugarcane Charge for Flood-affected Farmers Is Wrong
TTTUSHAR TAPASE
Oct 01, 2025 08:37:47
Satara, Maharashtra
आ. गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली..ही टीका करता असताना आपल्या गोपीचंद पडळकर यांच्या मागे कोणी तरी आहे म्हणुन त्यांनी ही टीका केली आहे.. मुख्यमंत्र्यांनी समज देऊन देखील जाणीवपूर्वक टीका केली जात आहे. विधिमंडळात झालेल्या मारहाणीचे समर्थन कोण करत असले तर कायदा, सुव्यवस्था, न्याय मागण्याची खंत शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली.. भाजपने सुसंस्कृतपणा असल्याचे दाखवू नये, सरकारमधील सर्व यंत्रणा आपल्याच बापाच्या असल्याचे समजून अशा प्रकारच्या टीका होत आहेत.. हे सर्व ठरवून प्लॅन करून केलं जात आहे. पाटील हे मोठे नेते आहेत ते दबत नाहीत त्यामुळे त्यांना डॅमेज करण्यासाठी हे सर्व सुरू आहे अशी टाका शशिकांत शिंदे यांनी केली आहे. ज्या सरकारकडून दबावाचे राजकारण सुरू आहे त्यांच्याकडून वेगळ्या पक्ष करणं चुकीचं आहे. त्यामुळे सुसंस्कृत महाराष्ट्रातील जनता याचा विचार करेल. शिस्त पाळणाऱ्या पक्षातच आता शिस्त पाळली जात नाही. मग त्यांचे कान RSS च्या प्रमुखांनी टोचावे. सातारा:पूर परिस्थितीसाठी ऊसाला प्रति टन १५ रुपये कपात म्हणजे नवीन शोध: हा शेतकऱ्यांवर जीजीया कर वसुली करू नका- प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची मागणी सातारा:शेतकऱ्यांच्या ऊसाला प्रति टन पंधरा रुपये पूर परिस्थितीसाठी घेण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित पार पडलेला बैठकीत घेण्यात आला आहे. यावर शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यांच्या वेळी त्यांनी पूर परिस्थितीमुळे बळीराजा अडचणीत असल्याचे सांगत आमची देखील सहकार्याची भूमिका आहे.. राज्य सरकारने राज्यात अवास्तव काढलेला खर्च याला कात्री लावा आणि मदत जाहीर करा पहिली सरकारकडून मदत जाहीर करा.... मदत जाहीर करण्याऐवजी शेतकऱ्यांकडून प्रति टन ऊसाला १५ रुपये घेणे. हा नवीन शोध लावलेला दिसतोय.... शेतकरी आत्महत्या करतोय अडचणीत आहे. तुम्ही त्यालाच जीजीया कर लावताय. हे पूर्णपणे चुकीच आहे. जो सीएसआर फंड पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी जातोय. तो राज्याला मिळाला पाहिजे. मात्र असं न करता अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यां कडून पैसे घेतले जात आहेत हा पूर्ण चुकीचा निर्णय आहे.शेतकऱ्यांकडून अशी कोणतीही वसुली करू नये. अशी माझी मागणी आहे
1
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowOct 01, 2025 11:31:570
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 01, 2025 11:31:200
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowOct 01, 2025 11:01:000
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowOct 01, 2025 10:54:332
Report
LBLAILESH BARGAJE
FollowOct 01, 2025 10:51:300
Report
MAMILIND ANDE
FollowOct 01, 2025 10:45:280
Report
UJUmesh Jadhav
FollowOct 01, 2025 10:40:450
Report
SMSATISH MOHITE
FollowOct 01, 2025 10:37:590
Report
LBLAILESH BARGAJE
FollowOct 01, 2025 10:04:240
Report
DPdnyaneshwar patange
FollowOct 01, 2025 10:03:080
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 01, 2025 10:02:490
Report
0
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 01, 2025 09:49:051
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowOct 01, 2025 09:33:170
Report
AKAMAR KANE
FollowOct 01, 2025 09:32:030
Report