Back
सातारा के प्रतापगड़ पर उदयनराजे भोसले ने भवानी देवी के दर्शन, बचाव हेतु दान का संकेत
TTTUSHAR TAPASE
Oct 01, 2025 08:28:10
Satara, Maharashtra
सातारा:किल्ले प्रतापगडावर आज छत्रपती उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या सुविद्य पत्नी छत्रपती दमयंती राजे भोसले यांच्यासमवेत गडावरील श्री भवानी देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी सहकुटुंब गडावरील भवानी देवीची महाआरती केली. खासदार उदयनराजे यांनी यावेळी राज्यभरात निर्माण झालेल्या पूर परिस्थिती तून पूरग्रस्तांना सावरण्याची शक्ती मिळावी... यावर्षी साताऱ्याचा शाही दसरा आम्ही साधेपणाने साजरा करणार असून जो निधी यासाठी खर्च केला जातो. तो यावेळी पूरग्रस्तांसाठी देणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली यावेळी महाराष्ट्रातून जनतेने देखील पूरग्रस्तांना मदत करावी अशी आवाहन त्यांनी केले.
3
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
LBLAILESH BARGAJE
FollowOct 01, 2025 10:04:240
Report
DPdnyaneshwar patange
FollowOct 01, 2025 10:03:080
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 01, 2025 10:02:490
Report
0
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 01, 2025 09:49:051
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowOct 01, 2025 09:33:170
Report
AKAMAR KANE
FollowOct 01, 2025 09:32:030
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowOct 01, 2025 09:31:320
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowOct 01, 2025 09:00:250
Report
TTTUSHAR TAPASE
FollowOct 01, 2025 08:37:471
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowOct 01, 2025 08:37:010
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 01, 2025 08:35:20Sangli Miraj Kupwad, Maharashtra:रोहित पाटील यांचं तासगावमध्ये शेतकरी व पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण सुरू आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, पूरग्रस्तांना भरीव मदत जाहीर करावी, हेक्टरी 50 हजार मदत सरकारने द्यावी, अशा विविध मागण्यांसाठी ही आंदोलन करण्यात येत आहे.
0
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 01, 2025 08:32:130
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowOct 01, 2025 08:31:360
Report