Back
गर्मी से परेशान विद्यार्थी मार्च में ही परीक्षाएं कराने की मांग कर रहे हैं
NMNITESH MAHAJAN
Feb 23, 2026 08:18:59
Jalna, Maharashtra
जालना : अप्रैल महिन्यात परीक्षा नको,विद्यार्थी शिक्षकांची मागणी\nवाढत्या उन्हाचा विद्यार्थ्यांना त्रास\nमार्च महिन्यांत परीक्षा घेण्याची मागणी\nअँकर : प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा दरवर्षी एप्रिल महिन्यात पार पाडतात.पण यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच उन्हाचा कडाका पाहायला मिळतोय.त्यामुळे एप्रिलमध्ये आणखीनच उन्हाच्या झळा बसण्याची शक्यताय.परिणामी पहिली ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांकांच्या परीक्षा एप्रिल महिन्यात न घेता मार्च महिन्यातच घेण्याची मागणी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी केली आहे.सध्या उन्हाचा कडाका दुपारी जास्त असल्यानं विद्यार्थ्यांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी शाळेत फॅन सुरू ठेवले जातायत.विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त पाणी पिण्यास सांगितलं जातं.तर टिनपत्राच्या शाळा असलेल्या ठिकाणी विद्यार्थ्यांना उन्हाच्या झळापासून वाचवण्यासाठी झाडांच्या सावलीत बसून शिकवलं जातं आहे.\nबाईट :3 विद्यार्थीनी\nबाईट : श्रीनाथ वाढेकर,मुख्याध्यापक,रंगनाथ पाटील विद्यालय,जामवाडी(हाफ शर्ट असलेले)\nबाईट : वामन घडलिंग,शिक्षक(व्हाइट शर्ट)
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 23, 2026 09:31:200
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 23, 2026 09:31:050
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 23, 2026 09:30:410
Report
AKAMAR KANE
FollowFeb 23, 2026 09:18:260
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 23, 2026 09:17:000
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 23, 2026 08:54:280
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 23, 2026 08:49:040
Report
KPKAILAS PURI
FollowFeb 23, 2026 08:48:490
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 23, 2026 08:33:160
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 23, 2026 08:03:430
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 23, 2026 07:50:450
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 23, 2026 07:49:070
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 23, 2026 07:34:480
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 23, 2026 07:32:000
Report