Back
Nagpur में बारहवीं पेपर लीक: चार गिरफ्तार, SIT जांच की घोषणा
AKAMAR KANE
Feb 23, 2026 09:18:26
Nagpur, Maharashtra
नागपुर में बारावी दो पेपर फूटल्याप्रकरणी शिकवणी वर्गाच्या संचालकासह चौघांना पोलिसांनी गजआड करण्यात केलेय . निशिकांत मून, फरहान, जुनेद और मुस्तफा अशी अटकेतील चौघा आरोपीची नावे आहेत.. आरोपी निशिकांत मून हा एका ट्युशन क्लासेसचा संचालक आहे... या पेपरफुटी प्रकरणी पोलीसांना अजून काही धागेदोरे मिळाले आहे. दरम्यान याप्रकरणी एसआटी स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर दिलीय
नागपूर
नागपूरात बारावीच्या दोन विषयांचे पेपर फुटल्याच उघडकीस आल्यापासून खळबळ उडालीय ... एका व्हाट्सअप ग्रुपवर बारावीचे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे पेपर परीक्षा सुरू होण्याच्या अर्ध्या तास अगोदरच आले असल्याचे आढळून आले होते .. दरम्यान याप्रकरणी आतापर्यंत चार आरोपीना अटक केलीय.. निशिकांत मून आणि फरहान या दोघांना अगोदर अटक करण्यात आली... निशिकांत मून हा एका ट्युशन क्लासेस चा संचालक आहे... तोतरे फरहान तिथे शिक्षक म्हणून काम करतो... त्या दोघांनी अजून काही जणांना हाताशी घेऊन पेपर लीक केल्याची शक्यता आहे... दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी जुनेद आणि मुस्तफा अजून य दोन आरोपींना अटक केली आहे... या पेपर फुटी प्रकरणाचे रॅकेट बरेच मोठे असल्याची शक्यता आहे.. दरम्यान गृहराज्यमंत्री व शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी याप्रकरणी एसआयटी स्थापित करण्यात आल्याची माहिती दिली आहे
बाईट -- पंकज भोयर, गृहराज्यमंत्री ( आज मुंबईत याबाबत त्यांचा बाईट झाला आहे तो वापरावा )
Vo ---दहावी आणि बारावीच्या परीक्षा दरम्यान कॉपी आणि पेपर फुटी टाळण्यासाठी शिक्षण विभागाकडून आटोकाट प्रयत्न करण्यात येतो... मात्र नागपुरात बारावीचे फिजिक्स आणि केमिस्ट्री हे दोन पेपर फुटल्याची धक्कादादायक घटना घडल्यापासून मोठी खळबळ उडाली आहे. सदर परिसरातील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर गुरुवारी बारावीच्या केमिस्ट्रीच्या पेपर दरम्यान हे पेपर फुटीचे प्रकरण पर्यवेक्षकाच्या सतर्कतेमुळे उघडकीस आले ..सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर एक विद्यार्थिनी वारंवार प्रसाधन गृहात जात होती. त्यामुळे केंद्रावरील पर्यवेक्षकाना संशय आला. तिची शिक्षकेच्या माध्यमातून झडती घेण्यात आल्यावर एक स्मार्टफोन जप्त करण्यात आला. तो तपासला असता त्यामध्ये एका व्हाट्सअप ग्रुप वर परीक्षा सुरू होण्यापूर्वी पेपर आलेला होता
---------------------------------- -------- --------GFX IN
--- व्हाट्सअप ग्रुप तयार करूनहा सगळा पेपर फोडण्याचा प्रकार सुरू होता
---XII नावाच्या whats up ग्रुपवर परीक्षेच्या अर्धा तास अगोदर पेपर ग्रुप वर आले होते
---XII नावाच्या whats up ग्रुपवर पेपर परीक्षेपूर्वीच आले होते.
--- बारावीच्या विज्ञान शाखेचे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर परीक्षेच्या सुमारे अर्धा तासपूर्वीच व्हाट्सअप वर आले असल्याचे आढळून आले
---- XII ग्रुपवर हे पेपर फुटले त्याच्यामध्ये 21 सदस्य आहेत
GFX out -------
----------------*****----------**
---- बाईट --
शिवलिंग पटवे, संचालक
उच्च माध्यमिक नागपूर विभाग मंडळ
(slug --2102ZT_NGP_BBord_React
---------------------
Final Vo -- पेपर फुटी प्रकरणी निशिकांत मून या ट्युशन क्लासेस संचालकसह अजून काही क्लासेसच्या संचालकांचा समावेश आहे काय? हे रॅकेट बरेच मोठे असल्याचा संशय ही पोलिसांना आहे.... आता राज्यमंत्र्यांनी एसआयटी घोषित केल्यामुळे या प्रकरणाची तपासाची व्याप्ती ही वाढणार आहे... अजून काही जणांना अटक व मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowFeb 23, 2026 10:30:190
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 23, 2026 10:20:200
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 23, 2026 10:17:310
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 23, 2026 10:17:160
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 23, 2026 10:16:120
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 23, 2026 10:15:200
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 23, 2026 10:03:510
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 23, 2026 09:31:200
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 23, 2026 09:31:050
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 23, 2026 09:30:410
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 23, 2026 09:17:000
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 23, 2026 08:54:280
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 23, 2026 08:49:040
Report
KPKAILAS PURI
FollowFeb 23, 2026 08:48:490
Report