Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

राजू शेट्टी का महाराष्ट्र सरकार के विरोधी पक्ष नेता के अभाव पर तीखा हमला

SMSarfaraj Musa
Feb 23, 2026 09:31:05
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
नासेन विपक्षी नेताओं के अभाव के कारण महाराष्ट्र का प्रशासन संवैधानिक नियमों के अनुसार चल रहा है—राजू शेट्टी. महाराष्ट्र के दोनों विधानसभा में विपक्ष नेता नहीं होने को महाराष्ट्र का प्रशासनिक ढांचा असंविधानिक बताने की बात उन्होंने महायुती सरकार पर की. वे कह रहे थे, संविधान की भाषा बोलते हैं पर बाबासाहेब आंबेडकर का नाम लेने से डरते हैं; विपक्षी दल के नेता नियुक्त नहीं हो रहे क्योंकि उन्हें विपक्ष नेता बनने से डर लगता है. यह सब वे सांगली में बोल रहे थे. बाइट: राजू शेट्टी - माजी खासदार - स्वाभिमानी शेतकरी संघटना.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Feb 23, 2026 10:46:21
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिला परिषद के लिपिक संवर्ग के कर्मचाऱ्यांचे वेतन त्रुटी पूर्तता और पदोन्नती टप्पे कमी करण्यासाठी आंदोलन शुरू झाले आहे. हे आंदोलन 22 तारखेपर्यंत असहकार स्वरुपात केले गेले. शासनाने मागण्यां मान्य न केल्याने 23 फेब्रुवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलनाच्या इशारा देण्यात आला होता. त्यानुसार आजपासून काम बंद करून कामकाज ठप्प करण्यात आले आहे. लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांचे चौथ्या वेतन आयोगा पासूनचे वेतन त्रुटी पूर्ण करा, जुनी पेन्शन लागू करा ,जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांचे मृद व जलसंधारण विभागात समावेशन करू नका यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 23, 2026 10:30:19
Navi Mumbai, Maharashtra:परिवहन समिती सदस्य पदावरून महासभेत गदारोळ, सत्ताधाऱ्यांवर मनमानी कारभाराचा आरोप करत विरोधकांचे ठिय्या आंदोलन. नवी मुंबई महानगरपालिकेच्या तहकुब महासभेत परिवहन समिती सदस्य निवडीवरून प्रचंड गोंधळ झाल्याचे पहायला मिळाले. तौलानिक बळा नुसार परिवहन समिती सदस्य न निवडता सत्ताधारी भाजपने कायद्याचा आधार घेत महापालिका कायदा कलम 25(2) प्रमाणे बहुमताने सर्व 12 सदस्यांची निवड केलेय. विरोधकांनी महासभेत ठिय्या आंदोलन करत अखेर सभागृहातून काढता पाय घेतला. सत्ताधारी पक्षाची हम करेसो कायदा या वृत्ती विरोधात नगरविकास विभागाकडे तक्रार करणार असून या निर्णयाला स्टे आणू तसेच अधिवेशनात देखिल यासंबंधी दाद मागण्यासंबंधी सर्वानुमते निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया विरोधीपक्ष नेते विजय चौगुले यांनी व्यक्त केलेय.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 23, 2026 10:20:20
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:सीबीएसई मंडळाच्या पद्धतीनुसार शाळांच्या परीक्षा मार्चमध्ये घेऊन एप्रिलमध्ये शाळा सुरू करावी. मे महिन्यात विद्यार्थ्यांना सुट्टी द्यावी, अशा सूचना मागील वर्षी शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांना दिल्या होत्या. मात्र आता हा निर्णय बदलून एप्रिलमध्येच परीक्षा घेण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाने केले आहे. राज्यात एप्रिलमध्ये वाढणाऱ्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक संघटनांनी या निर्णयाला विरोध केला आहे पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट मार्च महिना संपला की उन्हाळाच्या झळा बसायला सुरुवात होते, यामुळं राज्य सरकारने त्यांच्या शाळा मधील परीक्षा या मार्च महिन्या पर्यंत संपवाव्यात अशा सूचना गेल्या वर्षीच सर्व शाळांना दिल्या होत्या मात्र आता पुन्हा हा निर्णय बदलून या परीक्षा एप्रिल मध्येच होणार आहे आणि नक्की यालाच आता विरोध करण्यासाठी शिक्षण संघटना विरोधात उतरल्या आहेत, ग्रामीन भागात शाळांवर पत्रे असतात त्यामुळं प्रचंड तापते, त्यात पाणी वीज अडचनाहीं असते त्यामुळं या परीक्षा मार्च मध्येच घ्याव्यात अशी मागणी शिक्षक संघटनांनी केलीय... विद्यार्थी आणि शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांचा सुद्धा हेच म्हणणं आहे प्रचंड हाल एप्रिल महिन्यात होतात त्यामुळे मार्च महिन्यात परीक्षा घ्यायला हरकत ती काय असा सवाल विद्यार्थी करत आहे...यंदापासून दहावी-बारावीच्या परीक्षा या फेब्रुवारीत सुरू करण्यात आल्या. मार्चच्या पहिल्या आठवड्यात पेपर संपणार आहेत. मग इतर वर्गांचे पेपर लवकर घ्यायला काय हरकत आहे, असा सवाल सगळ्यांना पडलाय... उन्हाची तीव्रता पाहता खरंतर शिक्षक संघटनांची ही मागणी योग्यच आहे, एकट्या संभाजीनगर जिल्ह्यात 7000 शाळांवर पत्रे असल्याची माहिती शिक्षक संघटना देत आहे मराठवाड्यात हे चित्र यातून भेसूर असेल आणि राज्यात तर ही संख्या सांगायची सोय नाही, ग्रामीण भागातील शाळांचे दयनीय अवस्था सगळ्यान्नाच माहिती आहे.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Feb 23, 2026 10:17:31
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Feb 23, 2026 10:16:12
Satara, Maharashtra:सातारा के जलमंदिर पैलेस में सातारा लोकसभा के सांसद उदयनराजे भोसले अपनी कुटुंब के साथ उपस्थित थे। दीड वर्ष के चिमुकले ने उनके समक्ष ‘कॉलर स्टाइल’ जैसी एक छोटी हरकत की, जिसे देखकर वहां मौजूद लोग मुस्कुराने लगे। उदयनराजे ने भी उसे जवाब में उसी शैली से回应 किया, फिर चिमुकले ने निरागस रूप से उनका गाल चूम लिया। इस प्यारी मुलाकात पर चारों ओर खुशी और कौतुक का वातावरण बन गया। उदयनराजे भोसले ने चिमुकले को Cadbury की एक चॉकलेट दिया और प्रेम के साथ आशीर्वाद दिया। कुछ क्षणों के लिए राजनीतिक बातें पीछे हटकर जलमंदिर पैलेस परिसर में मीठे और भावुक पल देखने को मिले। दीड वर्ष के इस बच्चे की मासूमियत ने आज इस जगह का रंग ही बदल दिया। यह तस्वीर और पल सोशल मीडिया पर चर्चाओं का विषय बन गया है।
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Feb 23, 2026 10:15:20
Chendhare, Maharashtra:रेगड जिला परिषद के अधिकारी और कर्मचारियों का आक्रोश मोर्चा... रायगढ़ जिलाधिकारी कार्यालय पर धावा... प्रलंबित मांगों की पूर्ति के लिए कर्मचारी आक्रामक बने। anchor - पुरानी पेंशन योजना लागू करने के साथ अपनी प्रलंबित मांगों के लिए आज रायगढ़ जिला परिषद के अधिकारी और कर्मचारियों ने जिलाधिकार कार्यालय पर धावा किया। लेखपाल संवर्ग के कर्मचारियों के वेतनमान में अंतर दूर कर सुधरी हुई वेतन श्रेणी लागू करने की मांग की जा रही है; इन कर्मचारियों को विभिन्न समस्याओं का सामना करना पड़ रहा है। आपकी मांगों के लिए बार-बार आंदोलन किए गए, लेकिन अभी तक आश्वासन नहीं मिला। यही वजह है कि कर्मचारियों में असंतोष गहरा बना हुआ है। प्रलंबित मांगों की पूर्ति के लिए यह आक्रोश मोर्चा निकाला गया। भविष्य में असहयोगात्मक नीति अपनाने का संकेत भी दिया गया।
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 23, 2026 10:03:51
Akola, Maharashtra:अकोला शहरातील वाढत्या अतिक्रमणाच्या पार्श्वभूमीवर अकोला महानगरपालिका येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. नवनिर्वाचित महापौर शारदा खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली चारही झोनच्या अधिकाऱ्यांची सभा संपन्न झाली. या बैठकीत शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणांवरील अतिक्रमण तात्काळ हटविण्याचे स्पष्ट निर्देश महापौरांनी दिले. तसेच ज्या अतिक्रमणधारकांचा उदरनिर्वाह फेरीविक्रीवर अवलंबून आहे, त्यांना नियोजित हॉकर्स झोनमध्ये स्थलांतरित करण्याचे आदेशही देण्यात आले. शहरातील वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या गैरसोयीचा विचार करून अतिक्रमण हटविण्याची मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणार असून, त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या बैठकीस महापौर, उपमहापौर, सभागृह नेते तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. शहर सुटसुटीत आणि अतिक्रमणमुक्त करण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Feb 23, 2026 09:30:41
Kalyan, Maharashtra:डोंबिवली समर्थ कॉम्प्लेक्सवर कारवाईचा वाद चिघळला भाजपनंतर शिवसेनाही आक्रमक. शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी रहिवाशांसह आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेत दिले निवेदन डोंबिवलीच्या आयरेगाव परिसरातील समर्थ कॉम्प्लेक्सला अनधिकृत ठरवत कल्याण डोंबिवली महानगरपालिका ने नोटीस बजावली आणि त्यानंतर राजकीय वादाला तोंड फुटले.या 65 इमारती आरक्षित भूखंडावर असल्याने न्यायालयाने कारवाईचे आदेश दिल्याची माहिती आहे. मात्र, येथे सुमारे साडेसहा हजार रहिवासी राहत असून त्यांनी आयुष्यभराची पुंजी खर्च करून घरे घेतली आहेत. मात्र पालिकेच्या नोटीस नंतर भाजप आक्रमक होऊन भाजप नेते नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी प्रशासनावर पक्षपातीपणाचा आरोप करत समर्थ कॉम्प्लेक्सलाच लक्ष्य केल्याचा दावा केला. मल्हार हाईट्स प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना केवळ समर्थवर कारवाई का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “खोटी कारवाई करू नका, अन्यथा परिणाम भोगावे लागतील,” असा थेट इशाराही त्यांनी दिला. भाजपच्या इशारा नंतर आता शिवसेनाही मैदानात उतरली. शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी रहिवाशांसह आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेतली.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्तांशी फोनवर चर्चा करत या इमारती क्लस्टर योजनेत सामावून घेण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे आमदारांनी सांगितले. तसेच रहिवाशांना कुठल्याही प्रकारचा धक्का लावू नका. दोषी बिल्डर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करा. असे निवेदन देत हा विषय अधिवेशनात मांडणार,” असा इशारा आमदारांनी दिला. तर यावेळी इमारतीतील रहिवाशांनी देखील आयुक्तांनागेल्या तीन वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित असल्याने रहिवासी मानसिक ताणाखाली आहेत.आम्ही घर घेताना हे अनधिकृत असल्याची माहिती नव्हती. आम्ही फसलो गेलो आहोत. आमच्यावर अन्याय करू नका, अशी भावनिक विनंती रहिवाशांनी केली.काही रहिवाशांनी आम्हाला जेवणही जात नाही, इतका ताण आहे,अशी व्यथा मांडली. याप्रकरणी आयुक्तांनी दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आहे. एकीकडे पालिकेकडून नोटीस बजावत असताना ही नोटीस मुलांच्या परीक्षा,पावसाळा व अधिवेशनाच्या तोंडावरच नोटीस का? फसवणूक करणाऱ्या बिल्डरवर नेमकी काय कारवाई? क्लस्टर योजनेत सामाविष्ट करण्याचा निर्णय कधी? रहिवашांचे भवितव्य काय? असे प्रश्न उपस्थित होत आहे सध्या या 65 इमारती प्रकरणात भाजप आणि शिवसेना दोन्ही आक्रमक झाल्याने प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला आहे. आता सरकार आणि पालिका यांची पुढील भूमिका काय राहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 23, 2026 09:18:26
Nagpur, Maharashtra:नागपुर में बारावी दो पेपर फूटल्याप्रकरणी शिकवणी वर्गाच्या संचालकासह चौघांना पोलिसांनी गजआड करण्यात केलेय . निशिकांत मून, फरहान, जुनेद और मुस्तफा अशी अटकेतील चौघा आरोपीची नावे आहेत.. आरोपी निशिकांत मून हा एका ट्युशन क्लासेसचा संचालक आहे... या पेपरफुटी प्रकरणी पोलीसांना अजून काही धागेदोरे मिळाले आहे. दरम्यान याप्रकरणी एसआटी स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर दिलीय नागपूर नागपूरात बारावीच्या दोन विषयांचे पेपर फुटल्याच उघडकीस आल्यापासून खळबळ उडालीय ... एका व्हाट्सअप ग्रुपवर बारावीचे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे पेपर परीक्षा सुरू होण्याच्या अर्ध्या तास अगोदरच आले असल्याचे आढळून आले होते .. दरम्यान याप्रकरणी आतापर्यंत चार आरोपीना अटक केलीय.. निशिकांत मून आणि फरहान या दोघांना अगोदर अटक करण्यात आली... निशिकांत मून हा एका ट्युशन क्लासेस चा संचालक आहे... तोतरे फरहान तिथे शिक्षक म्हणून काम करतो... त्या दोघांनी अजून काही जणांना हाताशी घेऊन पेपर लीक केल्याची शक्यता आहे... दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी जुनेद आणि मुस्तफा अजून य दोन आरोपींना अटक केली आहे... या पेपर फुटी प्रकरणाचे रॅकेट बरेच मोठे असल्याची शक्यता आहे.. दरम्यान गृहराज्यमंत्री व शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी याप्रकरणी एसआयटी स्थापित करण्यात आल्याची माहिती दिली आहे बाईट -- पंकज भोयर, गृहराज्यमंत्री ( आज मुंबईत याबाबत त्यांचा बाईट झाला आहे तो वापरावा ) Vo ---दहावी आणि बारावीच्या परीक्षा दरम्यान कॉपी आणि पेपर फुटी टाळण्यासाठी शिक्षण विभागाकडून आटोकाट प्रयत्न करण्यात येतो... मात्र नागपुरात बारावीचे फिजिक्स आणि केमिस्ट्री हे दोन पेपर फुटल्याची धक्कादादायक घटना घडल्यापासून मोठी खळबळ उडाली आहे. सदर परिसरातील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर गुरुवारी बारावीच्या केमिस्ट्रीच्या पेपर दरम्यान हे पेपर फुटीचे प्रकरण पर्यवेक्षकाच्या सतर्कतेमुळे उघडकीस आले ..सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर एक विद्यार्थिनी वारंवार प्रसाधन गृहात जात होती. त्यामुळे केंद्रावरील पर्यवेक्षकाना संशय आला. तिची शिक्षकेच्या माध्यमातून झडती घेण्यात आल्यावर एक स्मार्टफोन जप्त करण्यात आला. तो तपासला असता त्यामध्ये एका व्हाट्सअप ग्रुप वर परीक्षा सुरू होण्यापूर्वी पेपर आलेला होता ---------------------------------- -------- --------GFX IN --- व्हाट्सअप ग्रुप तयार करूनहा सगळा पेपर फोडण्याचा प्रकार सुरू होता ---XII नावाच्या whats up ग्रुपवर परीक्षेच्या अर्धा तास अगोदर पेपर ग्रुप वर आले होते ---XII नावाच्या whats up ग्रुपवर पेपर परीक्षेपूर्वीच आले होते. --- बारावीच्या विज्ञान शाखेचे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर परीक्षेच्या सुमारे अर्धा तासपूर्वीच व्हाट्सअप वर आले असल्याचे आढळून आले ---- XII ग्रुपवर हे पेपर फुटले त्याच्यामध्ये 21 सदस्य आहेत GFX out ------- ----------------*****----------** ---- बाईट -- शिवलिंग पटवे, संचालक उच्च माध्यमिक नागपूर विभाग मंडळ (slug --2102ZT_NGP_BBord_React --------------------- Final Vo -- पेपर फुटी प्रकरणी निशिकांत मून या ट्युशन क्लासेस संचालकसह अजून काही क्लासेसच्या संचालकांचा समावेश आहे काय? हे रॅकेट बरेच मोठे असल्याचा संशय ही पोलिसांना आहे.... आता राज्यमंत्र्यांनी एसआयटी घोषित केल्यामुळे या प्रकरणाची तपासाची व्याप्ती ही वाढणार आहे... अजून काही जणांना अटक व मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 23, 2026 09:17:00
0
comment0
Report
Advertisement
Back to top