Back
पिंपळनेर नगर परिषद चुनाव: महाविकास आघाड़ी ने प्रतिभा चौरे देशमुख को उम्मीदवार घोषित किया
PPPRASHANT PARDESHI
Nov 17, 2025 11:48:34
Dhule, Maharashtra
धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने देखील आता दंड थोपडले आहेत. महाविकासाकडे तर्फे काँग्रेसच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी प्रतिभा चौरे देशमुख यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी काँग्रेसच्या वतीने पिंपळनेर शहरातून जंगी मिरवणूक काढत शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. यावेळी काँग्रेस महाविकास आघाडीचे नेते खासदार गोवाल पाडवी धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण चौरे यांच्यासह पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहिल्यांदाच होत असलेल्या पिंपळनेर नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीतील भाजप शिवसेना स्वतंत्र लढत असून महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसच्या प्रतिभा चौरे देशमुखांनी नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल केला. पिंपळे शहरातील प्रश्न व विकासाचा अजेंडा घेऊन आपण ही निवडणूक जिंकणार असल्याचा विश्वास आहे यावेळी उमेदवारांनी व्यक्त केला.
90
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowNov 17, 2025 13:38:5440
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 17, 2025 13:34:460
Report
MNMAYUR NIKAM
FollowNov 17, 2025 13:20:350
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 17, 2025 13:20:100
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 17, 2025 13:11:1456
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 17, 2025 13:11:0166
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 17, 2025 13:10:34112
Report
DPdnyaneshwar patange
FollowNov 17, 2025 12:37:37107
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 17, 2025 12:36:20204
Report
UPUmesh Parab
FollowNov 17, 2025 12:35:4266
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 17, 2025 12:35:11137
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 17, 2025 12:07:4194
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 17, 2025 12:07:2195
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 17, 2025 12:07:0693
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 17, 2025 12:06:48158
Report