Back
फलटण में निंबाळकर परिवार के बीच सीधी टक्कर, अनिकेतराजे ने दाखल किया चुनाव अर्ज
TTTUSHAR TAPASE
Nov 17, 2025 12:36:20
Satara, Maharashtra
सातारा - फलटणच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी अखेर धनुष्यबाणाच्या चिन्हावरून निवडणूक अर्ज दाखल केला आहे. रामराजे राष्ट्रवादीत असताना त्यांचे चिरंजीव मात्र शिवसेना (शिंदे गट) कडून मैदानात उतरल्यानं राजकीय वर्तुळात नवा चर्चेचा विषय निर्माण झाला आहे. याचवेळी भाजपने रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली असून त्यांनीही आपला अर्ज दाखल केला आहे.यामुळे यंदा फलटणमध्ये निंबाळकर विरुद्ध निंबाळकर अशी थेट आणि रोमहर्षक लढत पाहायला मिळणार आहे. भाजप विरुद्ध शिवसेना अशी सरळ टक्कर रंगणार असून या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
206
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowNov 17, 2025 13:38:5440
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 17, 2025 13:34:4689
Report
MNMAYUR NIKAM
FollowNov 17, 2025 13:20:35107
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 17, 2025 13:20:1096
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 17, 2025 13:11:14156
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 17, 2025 13:11:01131
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 17, 2025 13:10:34112
Report
DPdnyaneshwar patange
FollowNov 17, 2025 12:37:37107
Report
UPUmesh Parab
FollowNov 17, 2025 12:35:4296
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 17, 2025 12:35:11137
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 17, 2025 12:07:4194
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 17, 2025 12:07:21116
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 17, 2025 12:07:06103
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 17, 2025 12:06:48158
Report