Back
मंचर नगर पंचायत में महागठबंधन: नगराध्यक्ष किसके हाथ?
HCHEMANT CHAPUDE
Nov 17, 2025 12:07:06
Manchar, Maharashtra
माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील व पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या तालुक्यातील ही एकमेव नगर पंचायत आहे. - येथे अजित पवारांची राष्ट्रवादी व भाजप मध्ये युती झाली असून नगराध्यक्षपद हे राष्ट्रवादीला देण्यात आलंय. भाजप ला नगरसेवक पदाच्या पाच जागा तर राष्ट्रवादीला बारा जागा देण्यात आल्यात - भाजप मध्ये इथे दोन गट पडले असून भाजप नेते संजय थोरात यांच्या नेतृत्वात दुसऱ्या गटाने नगराध्यक्ष पदासह सात उमेदवारी अर्ज भरलेत. - शिंदेंच्या शिवसेनेने येथे स्वतंत्र पॅनल दिलं असून सर्व जागांवर उमेदवारी अर्ज भरलेत. - ठाकरे सेना, काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार या पक्षात येथे नैसर्गिक आघाडी झाली असून ठाकरे सेनेला नगराध्यक्ष पदासह नगर सेवक पदाच्या आठ जागा देण्यात आल्यात तर राष्ट्रवादी शप ला पाच जागा व काँग्रेस ला चार जागा देण्यात आल्यात प्रत्यक्ष प्रतिनिधी हेमंत चापुडे
93
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowNov 17, 2025 13:38:5440
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 17, 2025 13:34:4689
Report
MNMAYUR NIKAM
FollowNov 17, 2025 13:20:35107
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 17, 2025 13:20:1096
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 17, 2025 13:11:14156
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 17, 2025 13:11:01131
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 17, 2025 13:10:34112
Report
DPdnyaneshwar patange
FollowNov 17, 2025 12:37:37107
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 17, 2025 12:36:20204
Report
UPUmesh Parab
FollowNov 17, 2025 12:35:4266
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 17, 2025 12:35:11137
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 17, 2025 12:07:4194
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 17, 2025 12:07:2195
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 17, 2025 12:06:48158
Report