Back
पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, करमाळा और कुर्डूवाडी में भाजपा उम्मीदवारों का वर्चस्व
SKSACHIN KASABE
Nov 17, 2025 13:34:46
Pandharpur, Maharashtra
पंढरपूर मंगळवेढा सांगोला करमाळा कुर्डूवाडी अकलूज येथील नगराध्यक्षपद उमेदवारी वर भाजपच्या उमेदवारांचे वर्चस्व, करमाळा कुर्डूवाडी वगळता भाजपने इतर ठिकाणी नगरसेवकांच्या जागा वाटपात मित्र पक्षांना सोडले वाऱ्यावर
पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत सर्वसाधारण महिला नगरपालिका पद साठी भाजपकडून सौ शामल शिरसाट यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर विरोधी तीर्थक्षेत्र विकास आघाडी कडून सौ प्रणिता भालके यांना उमेदवारी मिळाली आहे.
मंगळवेढ्यात सर्वसाधारण महिला नगरपालिका पद साठी भाजपा कडून सौ सुप्रिया जगताप यांना उमेदवारी दिली आहे समविचारी आघाडीकडून सौ सुनंदा अवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर सौ तेजस्विनी कदम यांनी भाजपत बंडखोरी करत आपला अर्ज भरलेला आहे.
सांगोला नगरपालिका मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला नगरपालिका पद साठी भाजपकडून शेकाप राष्ट्रवादी उभाठा या सगळ्याांना एकत्र करून ऐनवेळी शेकापचे उमेदवारी मारुती बनकर यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर शिवसेना शिंदे गटाकडून आनंदा माने यांना उमेदवारी दिली आहे
करमाळा सर्वसाधारण महिला नगरपालिका पद साठी नगरपालिका मध्ये भाजपने सुनीता देवी यांना उमेदवारी दिली आहे तर शिवसेना शिंदे गटाने नंदिनीदेवी जगताप यांना उमेदवारी दिली आहे स्थानिक करमाळा विकास आघाडीकडून मोहिनी सावंत यांना उमेदवारी दिली आहे
कुर्डूवाडी मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला नगरपालिका पदा साठी उबाठा गटाच्या जयश्री भिसे, भाजपच्या माधवी गोरे आणि शिंदे शिवसेनेच्या समीरुनिसा मुलानी यांनी आव्हान उभे केले आहे. येथे राष्ट्रवादी शरद पवार आणि शिंदे सेना एकत्र आली आहे.
146
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JMJAVED MULANI
FollowNov 17, 2025 15:16:0139
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 17, 2025 15:15:4585
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 17, 2025 14:36:27119
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 17, 2025 14:34:18100
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 17, 2025 14:33:2869
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 17, 2025 14:33:01114
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 17, 2025 13:38:5490
Report
MNMAYUR NIKAM
FollowNov 17, 2025 13:20:35159
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 17, 2025 13:20:10185
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 17, 2025 13:11:14157
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 17, 2025 13:11:01131
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 17, 2025 13:10:34112
Report
DPdnyaneshwar patange
FollowNov 17, 2025 12:37:37107
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 17, 2025 12:36:20206
Report