Back
घाटी अस्पताल में सांस नली से सेफ्टी पिन निकाला; 16 साल की लड़की की सफल ब्रोंकोस्कोपी
VKVISHAL KAROLE
Mar 04, 2026 10:00:58
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
श्वासनलिकेत अडकलेली पिन यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करून काढली बाहेर अत्यंत कठीण व आव्हानात्मक शस्त्रक्रिया घाटी रुग्णालयात यशस्वी ANC : छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणजेच घाटी येथील कान-नाक-घसा विभागाने अत्यंत कठीण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली आहे. शहरातील गणेश कॉलनीत राहणाऱ्या एक १६ वर्षीय मुलगी हिच्या श्वास नलिकेत चुकून सेफ्टी पिन अडकली होती. स्कार्फ नीट करताना तोंडात धरलेली पिन अचानक आत गेल्याने तिला तीव्र खोकला व छातीत वेदना सुरू झाल्या. त्यानंतर तातडीने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. एक्स-रे तपासणीत डाव्या बाजूच्या मुख्य श्वासनलिकेत पिन अडकलेली असल्याचे स्पष्ट झाले. परिस्थिती गंभीर असल्याने त्वरित शस्त्रक्रियेचा निर्णय वरिष्ट डॉक्टरांकडून घेण्यात आला. विभागप्रमुख डॉ. सुनील देशमुख यांनी ब्रॉन्कोस्कोपीद्वारे अत्यंत कौशल्याने पिन बाहेर काढली. डीन डॉ. सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असून श्वसनाचा त्रास पूर्णपणे कमी झाला आहे. वेळीच उपचार मिळाल्याने मोठा अनर्थ टळला.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowMar 04, 2026 14:18:04Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगलीच्या मिरजेत एका कापड दुकानावर अज्ञात तरुणाने भर दिवसा हातात कोयता घेऊन हल्ला केला. दुकानाची तोडफोड करत दुकान मालकाला बंद करण्याची धमकी दिली. घटनेची सायंकाळीच्या सुमारास सीसीटीव्हीत कैद झाली असून या घटनेची मिरज शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. बाईट - मनोज चव्हाण - कापड दुकान मालक - मिरज.
0
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 04, 2026 14:17:300
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 04, 2026 14:01:220
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 04, 2026 13:34:260
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 04, 2026 13:31:320
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 04, 2026 13:00:280
Report
SNSWATI NAIK
FollowMar 04, 2026 12:35:100
Report
YKYOGESH KHARE
FollowMar 04, 2026 12:15:440
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 04, 2026 11:45:420
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowMar 04, 2026 11:17:110
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 04, 2026 11:01:270
Report
ABATISH BHOIR
FollowMar 04, 2026 10:48:260
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 04, 2026 10:32:180
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 04, 2026 10:01:400
Report
