Back
बच्चू कडू मेळघाट वनविभाग कार्यालय घेर, पोलिस बंदोबस्त तैनात
ADANIRUDHA DAWALE
Mar 04, 2026 13:34:26
Amravati, Maharashtra
अखेर बच्चू कडूंनी मेळघाटातील वनविभागाच कार्यालय घेरल; परिसरात पोलिसाचा मोठा बंदोबस्त तैनात
शेतकरी कर्जमाफीची आठवण करून देण्यासाठी आणि मेळघाटातील आदिवासींच्या समस्या समोर आणण्यासाठी बच्चू कडू यांनी मेळघाटात 250 किलोमीटरचे पायी यात्रा सुरू केली आहे. त्यांच्या या पायी यात्रेचा आजचा चौथा दिवस असून बच्चू कडू संपूर्ण मेळघाट पिंजून काढत असून मेळघाटातील आदिवासींच्या समस्यांना वाचा फोडत आहे. मात्र वनविभागाच्या अटींमुळे मेळघाटचा विकास होत नसल्याचा बच्चू कडू यांनी म्हटलं होतं त्यामुळे आता बच्चू कडू यांनी जारीदा येथील वनविभागाच्या कार्यालयाला घेरलं असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. दरम्यान आता बच्चू कडू आणि व वनविभाग हा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे。
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
DPdnyaneshwar patange
FollowMar 15, 2026 04:47:2273
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 15, 2026 04:32:0399
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 15, 2026 04:31:40130
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 15, 2026 04:31:13128
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 15, 2026 03:48:52121
Report
PNPratap Naik1
FollowMar 15, 2026 03:46:19193
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 15, 2026 03:45:48144
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 15, 2026 03:35:15178
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 15, 2026 03:32:32159
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 15, 2026 03:31:56157
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 15, 2026 03:30:36126
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 15, 2026 03:16:13151
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 15, 2026 03:02:39154
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 15, 2026 03:02:20175
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 15, 2026 02:03:51215
Report