Back
समृद्धि महामार्ग पर लूटपाट और मारपीट; सुरक्षा पर सवाल उठे
YKYOGESH KHARE
Mar 04, 2026 12:15:44
Nashik, Maharashtra
देशातील अत्याधुनिक महामार्ग म्हणून ओळखला जाणारा समृद्धी महामार्ग आता सुरक्षिततेच्या प्रश्नामुळे चर्चेत आला आहे. अपघातांसोबतच आता लूटमार आणि मारहाणीच्या घटनाही समोर येऊ लागल्या आहेत. नुकत्याच सिन्नरजवळ महिला प्रवाशांना मारहाण करून दागिने चोरी केल्याच्या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
वार सोमवार ... मुंबई परिसरातील काही भाविक महिला घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी उल्हासनगर हून संभाजीनगर कडे जात होत्या.... पहाटे तीन वाजता सिन्नर जवळील कोनांबे शिवारात त्यांची गाडी काही लोकांनी अडवली कारची काच फोडत यात बसलेल्या तीन महिलांना मारहाणी केली.. त्याच्याजवळील सोन्याचांदीचे दागिने रोख रक्कम लुटत 70 हजाराची रक्कम लुटून नेलीये. या प्रकरणात अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास सुरू आहे.
समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंत विविध प्रकारच्या गुन्ह्यांच्या घटना समोर आल्या आहेत.
वाहन अडवून लूटमार
प्रवाशांच्या मारहाणीच्या घटना
वाहन चोरी
अपघातानंतर लुटमार
दरोड्याचे प्रयत्न
गुन्हेगारीचे कारणे
1)महामार्गावर रात्रीच्या वेळी कमी वर्दळ,
2)लांब अंतरावर पोलीस मदत उपलब्ध नसणे
3) निर्जन भागांमुळे गुन्हेगारांना संधी
पोलीस सूत्रांनुसार समृद्धी महामार्गावर आतापर्यंत डझनभरांहून अधिक गुन्हेगारी घटना नोंदवण्यात आल्या आहेत..सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही, पेट्रोलिंग आणि आपत्कालीन मदत व्यवस्था वाढवण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे
वार 2 सागर वाकचौरे अध्यक्ष नाशिक पर्यटन असोसिएशन अरुण सूर्यवंशी सचिव
अत्याधुनिक सुविधा असलेल्या समृद्धी महामार्गावर अपघातांसोबतच गुन्हेगारी घटनाही वाढत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.समृद्धी महामार्ग खरोखर सुरक्षित आहे का, असा सवाल आता प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowMar 04, 2026 13:00:280
Report
SNSWATI NAIK
FollowMar 04, 2026 12:35:100
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 04, 2026 11:45:420
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowMar 04, 2026 11:17:110
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 04, 2026 11:01:270
Report
ABATISH BHOIR
FollowMar 04, 2026 10:48:260
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 04, 2026 10:32:180
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 04, 2026 10:01:400
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 04, 2026 10:00:580
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 04, 2026 09:46:390
Report
PNPratap Naik1
FollowMar 04, 2026 09:33:170
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 04, 2026 09:33:020
Report
ABATISH BHOIR
FollowMar 04, 2026 09:02:350
Report
AKAMAR KANE
FollowMar 04, 2026 08:48:070
Report
