Back
शराबी यात्री ने ट्रैफिक पुलिसकर्मी पर हमला, पती-पत्नी के खिलाफ मामला दर्ज
VKVISHAL KAROLE
Feb 23, 2026 02:35:03
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका ट्रॅफिक पोलिस कर्मचाऱ्याला एका दारुड्याने शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी पती-पत्नीच्या विरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. सोमनाथ मुरलीधर गिरी असे गुन्हा झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ट्रॅफिक पोलिस कर्मचारी संतोष खरात हे हायकोर्ट सिग्नलवर ड्युटी करीत होते. त्यावेळी दुचाकीस्वार सोमनाथ हा डिव्हायडर जवळून गाडी चालवत होता. त्यास थांबवल्यावर तो दारू पिल्याचे आढळले. चौकशी सुरू केल्याने त्याने हुज्जत घालत शिवीगाळ सुरू केली. तुम्हाला दोन दिवसात बघून घेतो अशी धमकीही दिली. खरात यांच्या अंगावर हात उचलला. त्याने पत्नीला बोलावून घेतले. पत्नी आल्यानंतर दोघांनी वाद सुरू केला. शिवीगाळ करीत लोटालोटी केली आणि फिर्यादीला चापट मारली. सोमनाथ हा रस्त्यावर जाऊन झोपला आणि वाहतुकीला आडथळा निर्माण केला. नियंत्रण कक्षाला माहिती देऊन पुंडलिकनगर, दामिनी पथक बोलावले. रस्त्याने जाणाऱ्यांनीही पती-पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला. शेवटी पोलिस आल्यानंतर दोघांना ताब्यात घेत पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात आणले आणि त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowFeb 23, 2026 04:03:200
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 23, 2026 04:03:050
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 23, 2026 04:02:100
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 23, 2026 04:01:560
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 23, 2026 03:48:290
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 23, 2026 03:47:100
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 23, 2026 03:36:090
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 23, 2026 03:33:520
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 23, 2026 03:32:560
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 23, 2026 03:15:350
Report
PNPratap Naik1
FollowFeb 23, 2026 03:05:200
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 23, 2026 03:04:420
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 23, 2026 03:00:400
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 23, 2026 02:48:180
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 23, 2026 02:46:120
Report