Back
अकोला के राम मंदिर में ब्रज की होली, फूलों से नैसर्गिक रंगों का रंगोत्सव
JJJAYESH JAGAD
Feb 23, 2026 03:32:56
Akola, Maharashtra
आपल्या देशात विविध परंपरा आणि वेगवेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली जाते. विशेषत: उत्तर भारतात होळीचा उत्सव महिनाभर आधीपासूनच सुरू होतो. त्याच धर्तीवर अकोला शहरात “बृज की होली”चे आयोजन मोठ्या राम मंदिरात करण्यात आले. या होळीत रासायनिक रंगांचा किंवा पाण्याचा वापर करण्यात आला नाही. फक्त सुगंधी फुलांच्या पाकळ्यांनी आणि नैसर्गिक रंगांनीच होळी खेळण्यात आली. मंदिर परिसरात फुलांचा वर्षाव होत असताना पारंपरिक होळीच्या लोकगीतांवर भाविकांनी ठेका धरला आणि भक्तीमय वातावरणात “बृज की होली”चा आनंद लुटला. या राम मंदिरात गेल्या बारा वर्षांपासून फुलांची होळी साजरी करण्याची परंपरा सुरू आहे. पर्यावरणपूरक आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या या उपक्रमाला दरवर्षी भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून यंदाही मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 23, 2026 05:20:070
Report
AKAMAR KANE
FollowFeb 23, 2026 05:05:390
Report
MAMILIND ANDE
FollowFeb 23, 2026 04:46:250
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 23, 2026 04:45:300
Report
SMSamruddhi M Kolhe
FollowFeb 23, 2026 04:22:320
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 23, 2026 04:15:380
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 23, 2026 04:03:200
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 23, 2026 04:03:050
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 23, 2026 04:02:100
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 23, 2026 04:01:560
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 23, 2026 03:48:290
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 23, 2026 03:47:100
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 23, 2026 03:36:090
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 23, 2026 03:33:520
Report