Back
जनवरी में मराठवाड़े के 76 किसानों ने आत्महत्या की, बीड में सबसे अधिक
VKVISHAL KAROLE
Feb 23, 2026 02:48:18
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर.
मराठवाड्यात नव्यावर्षात ही शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच...
जानेवारी महिन्यात 76 शेतकऱ्यांची आत्महत्या, सर्वाधिक बीड जिल्ह्यात.
मराठवाड्यात 2025 या मागील वर्षात तब्बल 1129 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले होते. शेतकरी आत्महत्याचे हे सत्र नव्या वर्षातही सुरूच आहे. जानेवारी 2026 या एका महिन्यात मराठवाड्यात तब्बल 76 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.यात सर्वाधिक 24 आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या आहेत. त्या पाठोपाठ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही 20 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. कधी पावसाचा खंड तर कधी अतिवृष्टी-yामुळे शेतीपिकांचे नुकसान होऊन त्याचा उत्पन्नावर परिणाम होत आहे. शिवाय पिकविलेल्या शेतीमालाला हमीभाव प्रमाणे दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत आहे. या गोष्टींना कंटाळून अनेक शेतकरी टोकाचा निर्णय घेत आहेत. शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी आणि आत्महत्या रोखण्यासाठी आता सरकारने ठोस उपाय योजना करणे गरजेचे आहे.
ग्राफिक्स
जानेवारी महिन्यात मराठवाड्यात कुठल्या जिल्ह्यात किती आत्महत्या झाल्या पाहुयात.
- छत्रपती संभाजीनगर - 20
- जालना - 06
- परभणी - 02
- हिंगोली - 05
- नांदेड - 11
- बीड - 24
- लातूर - 03
- धाराशिव - 05
- एकूण - 76
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowFeb 23, 2026 04:03:200
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 23, 2026 04:03:050
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 23, 2026 04:02:100
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 23, 2026 04:01:560
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 23, 2026 03:48:290
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 23, 2026 03:47:100
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 23, 2026 03:36:090
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 23, 2026 03:33:520
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 23, 2026 03:32:560
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 23, 2026 03:15:350
Report
PNPratap Naik1
FollowFeb 23, 2026 03:05:200
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 23, 2026 03:04:420
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 23, 2026 03:00:400
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 23, 2026 02:46:120
Report