Back
चंद्रपुर के वनविभाग ने जंगल आग रोकथाम के लिए फायर लाइन कार्यक्रम शुरू किया
AAASHISH AMBADE
Feb 23, 2026 04:01:56
Chandrapur, Maharashtra
टायटल:-- उन्हाळ्याची चाहूल लागताच चंद्रपुरात वनविभाग वणवा नियंत्रण कार्यक्रमासाठी झाला सज्ज, ग्राम परिस्थितीकी विकास समिती आणि वनविभागाने संयुक्तपणे सुरू केला फायर लाईन खबरदार कार्यक्रम, वणवा लागू नये यासाठी विविध स्तरावर केल्या जात आहेत उपाययोजना
अँकर:--उन्हाळ्याची चाहूल लागताच चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प परिघात वनविभाग वणवा नियंत्रण कार्यक्रमासाठी सज्ज झालाय. ग्राम परिस्थितीकी विकास समिती आणि वनविभागाने संयुक्तपणे फायर लाईन खबरदार कार्यक्रम सुरू केलाय. वणवा लागू नये यासाठी विविध स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवर असलेल्या सितारामपेठ येथे वनविभागाने अशा पद्धतीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. वणवा संपूर्ण जैवविविधतेचा शत्रू आहे. यामुळे वन्यजीव गावाकडे कूच करतात. त्यामुळेच तो वेळीच नियंत्रणात आणणे व त्यासाठी उपाय योजना करणे या संदर्भात वनविभागाने बीट आणि वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय स्तरावर स्वतंत्र पथकांची निर्मिती करत त्यांना साहित्य देण्यात आले आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमाची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे.
बाईट १) संतोष थिपे, वनपरिक्षेत्राधिकारी, मोहर्ली
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MNMAYUR NIKAM
FollowFeb 23, 2026 05:33:550
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 23, 2026 05:20:070
Report
AKAMAR KANE
FollowFeb 23, 2026 05:05:390
Report
MAMILIND ANDE
FollowFeb 23, 2026 04:46:250
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 23, 2026 04:45:300
Report
SMSamruddhi M Kolhe
FollowFeb 23, 2026 04:22:320
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 23, 2026 04:15:380
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 23, 2026 04:03:200
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 23, 2026 04:03:050
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 23, 2026 04:02:100
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 23, 2026 03:48:290
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 23, 2026 03:47:100
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 23, 2026 03:36:090
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 23, 2026 03:33:520
Report