Back
किशोर जोरगेवार ने सुधीर मुंगंतीवार के बयां पर तीखा प्रहार, भाजपा कार्यकर्ताओं का अपमान
AAASHISH AMBADE
Dec 22, 2025 06:31:30
Chandrapur, Maharashtra
पक्षाने माझी ताकद कमी केली या सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावर चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांची प्रतिक्रिया, अशा प्रकारचा वक्तव्य करणं म्हणजे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा अपमान असल्याचे ते म्हणाले. अनेक ठिकाणी मंत्रीपद असलेल्या जिल्ह्यात देखील भाजपच्या उमेदवारांचा पराभव झालाय. आमच्याकडे मंत्री पद असताना देखील आम्ही अनेक नगरपरिषदांमध्ये पराभूत झालो, मंत्रीपद असताना दोन वेळा आम्ही लोकसभा देखील पराभूत झालो. चंद्रपूर जिल्ह्याकडे सलग पाच वर्षे मंत्रीपद असताना देखील पराभूत झालो असेही ते म्हणाले. शोभाताईं फडणवीस यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट कौटुंबिक असून त्यांनी पक्षासाठी कष्ट केले आहेत. त्यामुळे पक्षाच्या झालेल्या पराभवामुळे त्यांना काळजी वाटणं स्वाभाविक आहे, असेही आ. जोरगेवार म्हणाले.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VKVISHAL KAROLE
FollowDec 22, 2025 07:52:060
Report
AKAMAR KANE
FollowDec 22, 2025 07:48:390
Report
APAMOL PEDNEKAR
FollowDec 22, 2025 07:48:180
Report
KJKunal Jamdade
FollowDec 22, 2025 07:36:160
Report
SNSWATI NAIK
FollowDec 22, 2025 07:35:540
Report
PNPratap Naik1
FollowDec 22, 2025 07:16:580
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 22, 2025 06:50:360
Report
AKAMAR KANE
FollowDec 22, 2025 06:02:200
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 22, 2025 05:50:050
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 22, 2025 05:48:510
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 22, 2025 05:39:010
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 22, 2025 05:38:520
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 22, 2025 05:35:350
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 22, 2025 05:20:450
Report