Back
संगमनेर नगरपालिका में थोरात-तांबे की सत्ता, शिवसेना-भाजपा की जीत; मैथिली तांबे ने सफाई शुरू की
KJKunal Jamdade
Dec 22, 2025 07:36:16
Shirdi, Maharashtra
Anc - संगमनेर नगरपालिकेत थोरात - तांबे गटाने एकहाती सत्ता मिळवत शिवसेना भाजप युतीला शह दिलाय... नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर डॉ.मैथिली तांबे यांनी पदभार स्विकारण्यापूर्वीच हातात झाडू घेत स्वच्छता अभियानाला सुरूवात केलीय..संगमनेर बसस्थानक परिसरातील श्री दत्त मंदिरात अगोदर सामुहीक आरती केली.काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात , माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे , सर्व नूतन नगरसेवक यांनी आरतीत सहभाग घेतला...तयानंतर नूतन नगराध्यक्षा मैथिली तांबे आणि त्यांच्या सासूबाई दुर्गाताई तांबे , सर्व नगरसेवक यांनी बस स्थानक परिसरात स्वच्छता केली...शहर स्वच्छेतह नदी परिसराची स्वच्छता , वृक्ष लागवड हाती घेणार असल्याच डॉ.मैथिली तांबे यांनी बोलताना सांगितलं आहे...सासू माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे आणि नूतन नगराध्यक्षा सुन डॉ.मैथिली तांबे यांनी पहिल्याच दिवशी झाडू हातात घेतल्याने चर्चेचा विषय बनलाय...या ठिकाणाहून आढावा घेत डॉ.मैथिली तांबे आणि दुर्गाताई तांबे यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowDec 22, 2025 09:03:220
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowDec 22, 2025 09:00:220
Report
DPdnyaneshwar patange
FollowDec 22, 2025 08:53:530
Report
MAMILIND ANDE
FollowDec 22, 2025 08:47:210
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 22, 2025 08:32:420
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 22, 2025 08:32:290
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowDec 22, 2025 08:32:090
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 22, 2025 08:31:530
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 22, 2025 08:31:39Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Feed attached
छत्रपती संभाजी नगरातील सिल्लोड येथे शासकीय हमीदराने कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावे तसेच सीसीआयच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनात आमदार अब्दुल सत्तार देखील सहभागी झाले आहेत
जळगाव महामार्गावर हे रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे....
0
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 22, 2025 08:31:260
Report
DPdnyaneshwar patange
FollowDec 22, 2025 08:04:510
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 22, 2025 08:03:450
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 22, 2025 07:52:060
Report
AKAMAR KANE
FollowDec 22, 2025 07:48:390
Report
APAMOL PEDNEKAR
FollowDec 22, 2025 07:48:180
Report