Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur440001
अजित पवार से बैठक, महाविकास आघाडी में समन्वय कीनई गूंज
AKAMAR KANE
Dec 22, 2025 07:48:39
kolhapur, Maharashtra
नागपूर चंद्रशेखर बावनकुळे बाईट देवेंद्र फडणीस यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजला चव्हाण यांच्या नेतृत्वात सर्व नेत्यांनी मेहनत घेतली आम्ही 51 टक्के मतं मिळाली.. दोन तृतीयांश जागा मिळाल्या महापालिका,जिल्हा परिषदेमध्ये आम्ही 2/3 जागा जिंकू महायुती अजीत पवार काही ठिकाणी आमची अजितदादांशी चर्चा सुरू आहे.. मात्र काही ठिकाणी खूप जास्त कार्यकर्ते आहे.. पुणे पिंपरी चिंचवड या ठिकाणी भाजप, शिवसेना,राष्ट्रवादी तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते खूप जास्त आहे.. तिथे ऍडजस्टमेंट होत नाही. महायुती महत्वाची आहे.... तीन पक्षांच्या समन्वय समिती मिळून निर्णय घेऊ MIM ला चांगलं मत मिळाले आहे.. काही ठिकाणी नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदी निवडून आले आहे... पूर्वी विदर्भात एवढे स्थान नव्हतं ज्यांना भारतीय जनता पक्षात याच्या त्यांना आम्ही थांबवू शकत नाही.... जे आले त्यांचा पक्ष प्रवेश केला.. अजित दादा पवार यांच्या पक्षाच्या कोणाचाही अधिकृत प्रवेश झालेला नाही... यापूर्वी जे राष्ट्रवादीत राहिले असेल त्यांचा पक्षप्रवेश झाला असेल.. डायरेक्ट अजित दादांच्या कॉन्टॅक्ट असलेल्या लोकांचा पक्षप्रवेश झाला नाही.. पण निश्चित आम्ही अजितदादांचशी चर्चा करू महाविकास आघाडी पुन्हा महाविकास आघाडीत मनभेद आहे... निवडणुकीच्या पराभावानंतर हे आत्मचिंतन करत नाही... चंद्रपूर मध्ये आम्ही आत्मचिंतन करत आहे मुजोरी जात नाही... आत्मचिंतन करत नाही कार्यकर्त्याला न्याय देऊ शकत नाही.... आला चेंडू मारला एवढेच करतात... ईव्हीएम निवडणूक आयोगालाच दोष देत राहतात मनसे --काँग्रेस एकत्र तो त्यांचा अधिकार आहे... काही ठिकाणी अजित दादा आमच्या सोबत लढणार आहे काही ठिकाणी आम्ही वेगळे लढणार आहोत पुणे पिंपरी चिंचवड मध्ये काही ठिकाणी वेगळे लढण्याचा निर्णय अजित दादा आणि आम्ही मिळून केला होता... मनसे -UBT यापूर्वी खूप वेळा घोषणा झाली आहे आमच्या शुभेच्छा आहे... पारिवारिक शुभेच्छा आहे... भाऊ एकत्र येणे राज्याकरता चांगले राजकारणा करता एकत्र नाही हा ढोंगीपणा राजकारणाकरता दोघे भाऊ वेगळे झाले होते भाजपा ब टीम --रोहित पवार रोहित पवार यांना काँग्रेस भाजपाची बी टीम वाटत असेल तर त्यांनी महाविकास आघाडी तून बाहेर पडावे... हर्षवर्धन सपकाळ ठरवतील काय करायचे समीक्षा आज मुख्यमंत्री आणि सगळे एकत्र बसणार आहोत निवडणुकबाबत समीक्षा करणार आहोत... अपेक्षित यश मिळालं त्याबाबत आत्मचिंतन करणार आहोत गडकरी बरोबरच आहे. विकासावरच लढले पाहिजे
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
TTTUSHAR TAPASE
Dec 22, 2025 09:03:22
Satara, Maharashtra:सातारा: 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची निमंत्रण पत्रिका प्रसिद्ध झाली आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष मंत्री शिवेंद्रराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत 1 जानेवारी ते 4 जानेवारी या दरम्यान हे संमेलन पार पडणार असल्याचे सांगत त्याची तयारी सुरू झाली आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदा हे साहित्य संमेलन होत आहे. शतकपूर्तीच्या आधीचे हे संमेलन होत असल्यामुळे यावेळी तीन दिवसाऐवजी होणार आहे. त्यामुळे या साहित्य संमेलनात पहिल्यांदाच नाटक, फॉक व्याख्यान, हास्य जत्रेचा कार्यक्रम त्याचबरोबर विविध कार्यक्रम या चार दिवसात घेण्यात येणार असल्याचे देखील मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितलं. निर्बंधविरहित सार्वजनिक आहेत असे समजले जाते.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Dec 22, 2025 09:00:22
Bhandara, Maharashtra:तुमसर मध्ये राष्ट्रवादी बंडखोर सागर गभने यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात केला प्रवेश.... Anchor :- भंडारा जिल्ह्यात नगरपरिषदेच्या निवडणूकी दरम्यान मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या असून आणखी राजकारण तापले आहे.. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर नगरपरिषद मध्ये राष्ट्रवादी मधून बंडखोर सागर गभने निवडून आले आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार अभिषेक कारेमोरे यांना पराभव पत्करावा लागला आहे. अभिषेक कारेमोरे यांच्या प्रचारासाठी खुद्द प्रफुल्ल पटेल आले होते. तर राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांनी अपक्षाला पाठिंबा देत प्रचार केला होता आता बंडखोर निवडणुन आल्याने प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखाली सागर गभणे यांचा राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश घेण्यात आला आहे...
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Dec 22, 2025 08:53:53
Dharashiv, Maharashtra:धाराशिवमध्ये पाटील आणि निंबाळकर कुटुंबातील संघर्ष पुन्हा एकदा उफळून आलाय. नगरपरिषद निवडणुकीतील यशानंतर भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पुत्र मल्हार पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना थेट ओपन चॅलेंज दिलं आहे. “जिल्हा परिषदेवर भाजपचाच अध्यक्ष निवडून आणणार… धमक असेल तर उबाठाचा अध्यक्ष निवडून आणा,” असं आव्हान मल्हार पाटलांनी दिलंय. नगरपरिषद निकालानंतर धाराशिवचं राजकीय वातावरण तापलं आहे. भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पुत्र मल्हार पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकरांवर जोरदार हल्लाबोल केलाय. जिल्हा परिषदेवर भाजपचाच अध्यक्ष निवडून आणणार असल्याचं सांगत, “धमक असेल तर उबाठाचा अध्यक्ष निवडून आणा,” असा थेट टोला मल्हार पाटलांनी लगावला. लोकसभा निवडणुकीत आई अर्चना पाटील यांच्या पराभवावर भाष्य करत, “लाटेवर निवडून आल्याचा राक्षसी आनंद होता, तो माज लोकांनी उतरवला,” असं म्हणत त्यांनी खासदारांवर निशाणा साधला. या टिकेनंतर धाराशिवमध्ये पाटील–निंबाळकर संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हं स्पष्ट दिसत आहेत.
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Dec 22, 2025 08:47:21
Wardha, Maharashtra:वर्ध्याच्या आष्टीत पोलीस निरीक्षकाचा वाघिणीने अडविला रस्ता. पोलीस गस्तीवर असलेल्या पोलीसांच्या वाहनाला वाघिणीने थांबवले. वर्ध्याच्या आष्टी येथील थार घाटातील घटना. वर्ध्याच्या आष्टी ते थार रोडवर वाघिनीचे दर्शन. आष्टी पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजेश जोशी हे आपल्या सहकऱ्यासह गस्तीवर असतांना चक्क सायंकाळी 8 च्या सुमारासच वाघीण आली होती रस्त्यावर. वाघीण एका बाजूला व पिल्ले दुसऱ्या बाजूला असल्याने वाघिणीने पोलिसांना थांबवले. अचानक रस्त्यावर वाघीण पाहून पोलीस निरीक्षक राजेश जोशी काहीकाळ झाले होते आश्चर्य चकित. वाघीण अचानक रस्त्यावर पाहून थार घाट परिसरात रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये दहशत.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 22, 2025 08:32:29
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Dec 22, 2025 08:32:09
Bhandara, Maharashtra:ईव्हीएम मशीनवर राष्ट्रवादी उमेदवाराचा नावच नाही.... या प्रकरणी 7 कर्मचारी निलंबित.... भंडारा नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3 मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार करुणा राऊत यांचा evm मशीनवर नावच नसल्याने मतमोजणीतल्या वेळी गोंधळ निर्माण झाला होता. राष्ट्रवादीने आक्षेप घेत निवडणूक विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. आता याप्रकरणी 7 कर्मचाऱ्यांना निंबित केलं आहे. तर दोन अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे... या प्रकरणी चौकशी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष चरण वाघमारे यांनी केली आहे...
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 22, 2025 08:31:53
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Dec 22, 2025 08:04:51
Dharashiv, Maharashtra:पराभवाने हताश होऊ नका, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिला पराभूत कार्यकर्त्यांना धीर जनमताचा कौल मान्य,या निवडणुकीत जिथे कुठ कमी पडलो असो तिथ पुन्हा ताकदीने काम करु :खासदार ओमराजे निंबाळकर पराभुत झालेल्या उमेदवारांनी हताश निराश होवु नये,खासदार ओमराजे निंबाळकरांचे आवाहन लोकांसाठी काम करायच्या भुमीकेतुन आपण ही निवडणूक लढवत होतो - अर्थकारणाची ताकद आपल्याकडे नाही, त्यामुळे मनातुन,कामातून आपल्याला माणस जोडावी लागतील एक निवडणूक झाली म्हणजे सगळ झाल अस होत नाही,आपल्याला लढा हा द्यावाच लागणार आहे लोकांसाठी काम करत राहु त्यांच्याशी उपलब्ध होत राहु धाराशिव जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकीतील अपयशानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन धाराशिव जिल्ह्यात आठ पैकी एका ही जागेवर ठाकरे गटाचा नगराध्यक्ष नाही
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 22, 2025 08:03:45
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 22, 2025 07:52:06
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ऑन ठाकरे काँगेस युती प्रयत्न - आघाडी संदर्भात अधिकृत बोलणीला आज सुरुवात करीत आहोत.. प्राथमिक बोलणी झालेली आहे. वंचित, शरद पवार यांची राष्ट्रवादीशी देखील आमच्याशी बोललेले आहे. यापूर्वी मागच्या काळात देखील बोलणी झाली आहे. अंतिम बोलणीसाठी प्रयत्न सुरू आहे. - चर्चा चालू आहे, सगळ्यांना सांगून चर्चा होत नसते. सगळ्या गोष्टी येणाऱ्या दिवसात स्पष्ट होतील. ऑन कालचा निकाल.. - आमचे सैन्य लढले, जेवढे लढाई द्यायचि तेवढी लढलो, साधनाची कमतरता होती, १०- १० हजार वाटले गेले... - सगळ्या गोष्टींचा अंत ठरलेला आहे. अगोदर कुणीतरी पैशे वाटप करत होते आता भाजप करत आहेत. ऑन उद्धव ठाकरे यांच्यावरील सभा न घेतल्याची टीका. - आमचा पक्ष केडर बेस आहे, लीडर बेस नाही... एक एक शिवसैनिक लढला. कित्येक सभा तुमच्या वांझोट्या ठरलेल्या आहे. हेलिकॉप्टरमध्ये सभा घेतल्या का? फडणवीस यांच्या पैठण व इतर ठिकाणी सभा झाल्या, मात्र उमेदवार पडल्या ना..*एकनाथ शिंदे यांनी राजकारण सोडून स्ट्राईक रेट बघा,क्रिकेट खेळा...* त्यांनीच एकमेकांची अडवली आणि जिरवली.... ऑन रोहित पवार विधान. - अशोकराव चव्हाण यांनि कही लोक उभे केलेम्म्म - मनपा निवडणुक या मोठ्या आहेत. नगर परिषद आणि मनपा निवडणुकीत लोकसंख्येचा मोठा फरक आहे. ऑन मोहन भागवत विधान. - हिंदूंसाठी भारत देश आहे हे सत्य आहे. मात्र बाकीच्या देशातील हिंदूकडे देखील लक्ष दिले पाहिजे. बांगलादेशमध्ये हिंदू तरुणाला जाळले गेले तेथे देखील पंतप्रधान यांनी लक्ष घालावे.. - संघाने भाजप व त्यांचे अलायन्स सोडून इतर कोणाचा प्रचार केलेला तुम्ही कधी पाहील का? - मी देखील संघाचा आहे.मला अभिमान आहे मी संघाचा असल्याचा.आजची भाजप मत विकत घेते हे संघाला मान्य आहे का? ऑन नितीन गडकरी विधान. - नितीन गडकरी मोठ्या तत्त्वज्ञानाच्या गोष्टी करतात. मात्र, त्यांचं ऐकतो कोण..? जी भारतीय जनता पक्ष भ्रष्टाचाराने लटपट झाले आहे त्यांना सांगा... ऑन मनगुंटीवर. - हे होणार आहे.माझ्या घरात कोणी घुसले तर स्वस्त वाटते.आता भाजपचे जूने नेते बोटावर मोजण्या इतपत राहिलेले आहे. त्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटत आहे. ऑन संभाजीनगर प्रचार. - 26 तारखेपासून संभाजीनगरमधे आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मनपा प्रचाराला सुरुवात होईल...
0
comment0
Report
Advertisement
Back to top