Back
पंढरपुर में रेत माफियाओं के खिलाफ बड़ी कार्रवाई; 12 वाहन जब्त, 6 गिरफ्तार
SKSACHIN KASABE
Dec 22, 2025 05:48:51
Pandharpur, Maharashtra
पंढरपूर सहाय्यक पोलीस अधीक्षकांची वाळू माफियांवर मोठी कारवाई बारा वाहनांसह सहा वाळू माफियांना घेतलं ताब्यात पंढरपूर शहरालगतच्या इसबावि भागातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा आणि त्याची वाहतूक सुरू आहे. याबाबत पोलिसांनी पथक तयार करून वाळू उत्खनन सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन कारवाई केली. या कारवाईमध्ये 12 वाळू वाहतूक करणारी वाहने पोलिसांनी जप्त केलीली आहेत या कारवाईदिकून बारा आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी सहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. आज पर्यंत पोलिसांना वाहने मिळत होती पण पहिल्यांदाच पोलिसांनी वाळूमाफीयांना ताब्यात घेऊन त्यांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरू केलेलं आहे पंढरपूर तालुक्यातील कौठाळी शिरढोण या परिसरात सुद्धा मोठ्या पद्धतीने वाळू उपसा सुरू आहे त्यावर सुद्धा कारवाई होण्याची मागणी स्थानिक नागरिकांतून होते
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowDec 22, 2025 07:16:580
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 22, 2025 06:50:360
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 22, 2025 06:31:300
Report
AKAMAR KANE
FollowDec 22, 2025 06:02:200
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 22, 2025 05:50:050
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 22, 2025 05:39:010
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 22, 2025 05:38:520
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 22, 2025 05:35:350
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 22, 2025 05:20:450
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 22, 2025 05:04:060
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 22, 2025 04:48:160
Report
PNPratap Naik1
FollowDec 22, 2025 04:47:490
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 22, 2025 04:15:390
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 22, 2025 04:02:190
Report