Back
चंद्रपूर में वाघ के हमले से सरपण कर रही महिला की मौत, गांव दहशत
AAASHISH AMBADE
Mar 25, 2026 06:00:30
Chandrapur, Maharashtra
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील तळोधी वनपरिक्षेत्रातील सावर्ला जंगल परिसरात सरपण वेचणाऱ्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालाय. सावर्ला तलावाजवळील कक्ष क्रमांक ८९ मध्ये ही घटना उजेडात आली. मृत महिलेचे नाव प्रमिला अरुण वाडगुरे (वय ४६, रा. तळोधी बाळापुर चिटणीसपुरा) असे आहे. प्रमिला वाडगुरे या नेहमीप्रमाणे इतर पाच ते सहा महिलांसोबत जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. सर्व महिलांनी काड्या जमा करून परतीची तयारी सुरू केली होती. याच वेळी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढवला. हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. तसेच वन विभागाला तात्काळ कळविण्यात आले. वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowMar 25, 2026 07:02:11399
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 25, 2026 06:22:33971
Report
PNPratap Naik1
FollowMar 25, 2026 06:19:341086
Report
PNPratap Naik1
FollowMar 25, 2026 06:19:241015
Report
PNPratap Naik1
FollowMar 25, 2026 06:00:381099
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 25, 2026 05:34:091087
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 25, 2026 05:33:341027
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 25, 2026 05:30:321040
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 25, 2026 05:15:411073
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 25, 2026 05:03:181058
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 25, 2026 05:02:491100
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 25, 2026 04:49:201049
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 25, 2026 04:47:171044
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 25, 2026 04:31:37960
Report