Back
चंद्रपुर में पेट्रोल टंचाई की अफवाह से पंपों पर भीड़, कई पेट्रोल पंप स्टॉक खत्म
AAASHISH AMBADE
Mar 25, 2026 05:33:34
Chandrapur, Maharashtra
टायटल:-- चंद्रपुरात पेट्रोल टंचाईची अफवा आणि पंपांवरील गर्दी सलग चौथ्या दिवशी कायम, शहरातील अनेक पेट्रोल पंप साठा संपल्याने झाले बंद
चंद्रपुरात पेट्रोल टंचाईची अफवा आणि पंपांवरील गर्दी सलग चौथ्या दिवशी कायम आहे. शहरातील अनेक पेट्रोल पंप साठा संपल्याने बंद झाले आहे. जवळचे सर्व पेट्रोल पंप बंद झाल्याने शहराबाहेरून पेट्रोल भरून आणताना दुचाकीस्वार आणि वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. तास- दोन तास रांगेत उभे राहिल्यावर साठा संपल्याचे सांगितले जात असल्याने वाहनधारकांची मोठी अडचण होत आहे. आता केवळ अत्यावश्यक सेवांसाठी पेट्रोल शिल्लक राहिले आहे. दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र टंचाईची स्थिती नसून नागरिकांनी घाबरून साठा करू नये असे आवाहन केले आहे. प्रत्यक्षात यावर उपाययोजना शून्य आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowMar 25, 2026 06:22:33764
Report
PNPratap Naik1
FollowMar 25, 2026 06:19:34921
Report
PNPratap Naik1
FollowMar 25, 2026 06:19:24756
Report
PNPratap Naik1
FollowMar 25, 2026 06:00:381077
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 25, 2026 06:00:30882
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 25, 2026 05:34:091087
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 25, 2026 05:30:321032
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 25, 2026 05:15:41936
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 25, 2026 05:03:181058
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 25, 2026 05:02:49987
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 25, 2026 04:49:201049
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 25, 2026 04:47:171044
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 25, 2026 04:31:37960
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 25, 2026 04:18:47955
Report