Back
मोहिते पाटील कुटुंबाच्या सुमित्रा पतसंस्थेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यावर SIT चौकशीची मागणी
SKSACHIN KASABE
Mar 25, 2026 07:02:11
Pandharpur, Maharashtra
Anchor - आमदार रणितसिंह मोहिते पाटील यांची भाजप कडून दिलेल्या विधान परिषदेच्या सदस्याची मुदत संपत आहे. काल त्यांना सभागृहात निरोप दिला. यानंतर विरोधक भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी मोहिते पाटील कुटुंबाच्या ताब्यातील सुमित्रा पतसंस्था मधील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची एस आय टी माध्यमातून चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी आज X माध्यमावर तशी पोस्ट केली आहे. एस आय टी स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडணविस यांना भेटणार असल्याचे म्हटलं आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowMar 25, 2026 08:34:180
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 25, 2026 08:34:040
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 25, 2026 08:33:520
Report
ABATISH BHOIR
FollowMar 25, 2026 08:33:350
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 25, 2026 08:03:59967
Report
JMJAVED MULANI
FollowMar 25, 2026 08:01:30Rui, Maharashtra:बारामतीत दररोज चार तास भारनियमन.... भारनियमनाची वेळ बदलण्याची युगेंद्र पवारांची मागणी.... महावितारणच्या अधिकाऱ्यांना दिलं युगेंद्र पवारांनी निवेदन
1014
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 25, 2026 07:34:24972
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 25, 2026 07:34:061091
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 25, 2026 07:33:151058
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 25, 2026 07:33:03974
Report
SKShubham Koli
FollowMar 25, 2026 07:22:521063
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 25, 2026 07:22:321095
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 25, 2026 07:21:331094
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 25, 2026 06:22:33971
Report