Back
चंद्रपुर नगरपालिका चुनाव: बीजेपी-शिंदे गट की पहली बैठक, साथ लड़ने का फैसला
AAASHISH AMBADE
Dec 17, 2025 06:47:17
Chandrapur, Maharashtra
टायटल:-- चंद्रपूर महानगरपालिकेसाठी भाजप- शिवसेना शिंदे गटात प्राथमिक चर्चा, आएकत्र लढण्याचे झाले निश्चित, आ. जोरगेवार आणि शिवसेना शिंदे गटाचे पूर्व विदर्भ समन्वयक किरण पांडव यांच्यात पार पडली महत्वाची बैठक
अँकर:--चंद्रपूर महानगरपालिका निवडणूकीसाठी भाजप- शिवसेना शिंदे गटात प्राथमिक चर्चा झाली आहे. यात एकत्र लढण्याचे निश्चित झाले आहे. स्थानिक भाजप आमदार किशोर जोरगेवार आणि शिवसेना शिंदे गटाचे पूर्व विदर्भ समन्वयक किरण पांडव यांच्यात ही महत्वाची बैठक पार पडली. चर्चेत शिवसेना शिंदे गटाचे काही उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची शक्यता देखील पडताळून पाहण्यात आली. या चर्चेदरम्यान भाजपने शिवसेना शिंदे गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादी मागितली आहे. सध्या शिवसेना शिंदे गटाकडे चंद्रपूर महानगरपालिकेत एकही नगरसेवक नसल्याने शिवसेना शिंदे गटाला काही जागा देताना कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची अट घातली जाऊ शकते अशीही चर्चा आहे.
बाईट १) किशोर जोरगेवार, आमदार, चंद्रपूर
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowDec 17, 2025 08:18:070
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 17, 2025 08:06:080
Report
VNVishal Nagesh More
FollowDec 17, 2025 07:54:210
Report
AKAMAR KANE
FollowDec 17, 2025 07:50:170
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 17, 2025 06:55:100
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 17, 2025 06:31:460
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 17, 2025 06:30:410
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 17, 2025 06:22:240
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 17, 2025 06:07:030
Report
SNSWATI NAIK
FollowDec 17, 2025 05:33:080
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 17, 2025 05:31:580
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 17, 2025 05:19:220
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 17, 2025 05:17:090
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 17, 2025 05:15:130
Report