Back
लवासा प्रकरण: सुप्रीम कोर्ट में बॉम्बे हाई कोर्ट के फैसले के विरुद्ध याचिका
YKYOGESH KHARE
Mar 10, 2026 12:00:46
Nasik, Maharashtra
लवासा प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आले आहे. नाशिकचे विधीज्ञ नानासाहेब जाधव यांनी दाखल केलेल्या याचिकेत शरद पवार अजित पवार आणि सुप्रिया सुळे, त्यांच्या पती सदानंद सुळे आणि Hindustan Construction Company के अजित गुलाचंद यांच्यावर सीबीआय चौकशीची मागणी आहे. प्रकल्पासाठी हजारो कोटींची मुद्रांक शुल्क माफी, 141.15 हेक्टर शासकीय जमीन कमी दरात देणे आणि 5,000 एकर जमीन खरेदीतील कथित अनियमितता हे आरोप आहेत. उच्च न्यायालयाने याचिका उशिरा दाखल झाल्याचे कारण देत फेटाळली होती. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर त्यांचे नाव याचिकेतून वगळण्यात आले आहे.
नानासाहेब जाधव याचिकारता
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowMar 10, 2026 13:21:090
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 10, 2026 13:18:400
Report
PNPratap Naik1
FollowMar 10, 2026 13:16:250
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 10, 2026 13:16:140
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 10, 2026 12:37:210
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 10, 2026 12:35:100
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 10, 2026 11:55:590
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 10, 2026 11:45:250
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 10, 2026 11:37:110
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 10, 2026 11:21:560
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 10, 2026 11:10:100
Report
KJKunal Jamdade
FollowMar 10, 2026 11:09:380
Report
KJKunal Jamdade
FollowMar 10, 2026 11:08:450
Report