Back
मालेगांव महापालिका में एजाज बेग निर्विरोध स्थायी समिति सभापति
VNVishal Nagesh More
Mar 10, 2026 13:16:14
Malegaon, Maharashtra
मालेगाव स्थायी समिती सभापतीपदी एजाज बेग यांची बिनविरोध निवड.. सत्ता स्थापनेत बेग यांनी सेक्युलर फ्रंटला दिली साथ.. सर्वांना सोबत घेऊन सर्वागीण विकास करणार नूतन सभापती बेग यांचे आश्वासन... नाशिकच्या मालेगाव महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी काँग्रेसचे एजाज बेग यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हाधिकाअधिक तसेच पीठासन अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या सभापती निवडीसाठी स्थायी समितीची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. सभापती पदासाठी बेग यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची अपेक्षेप्रमाणे बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. मालेगाव महापालिकलकेत काँग्रेसचे तीन नगरसेवक निवडवून आले होते. सत्ता स्थापनेत सेक्युअर फ्रंटला पाठींबा दिला होता. त्यामुळे बेग यांना स्थायी समिती सभापती संधी देण्यात आली. सर्वांना सोबत घेऊन मालेगाव शहराच्या सर्वागीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची भावना नूतन सभापती एजाज बेग यांनी बोलून दाखविली. यावेळी आयुक्त रवींद्र जाधव, नगरसचिव साजिद हसन अब्बास आदी उपस्थित होते. Byte:- एजाज बेग, स्थायी समिती सभापती..
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowMar 10, 2026 14:16:080
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 10, 2026 14:00:510
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 10, 2026 13:46:300
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 10, 2026 13:34:500
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 10, 2026 13:21:090
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 10, 2026 13:18:400
Report
PNPratap Naik1
FollowMar 10, 2026 13:16:250
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 10, 2026 12:37:210
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 10, 2026 12:35:100
Report
YKYOGESH KHARE
FollowMar 10, 2026 12:00:460
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 10, 2026 11:55:590
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 10, 2026 11:45:250
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 10, 2026 11:37:110
Report